VVMC SPORTS

VVMC SPORTS Vasai-Virar City Municipal Corporation Sports & Cultural Official Page.

03/04/2025
नालासोपारा नंतर दरवर्षी प्रमाणे भेटूया वसई मध्ये १६ फेब्रुवारी ला पुन्हा लहान व्हायला !दत्तानी मॅाल ते भाबोळा पोलिस चौकी...
09/02/2025

नालासोपारा नंतर दरवर्षी प्रमाणे भेटूया वसई मध्ये १६ फेब्रुवारी ला पुन्हा लहान व्हायला !
दत्तानी मॅाल ते भाबोळा पोलिस चौकी येथे..

पून्हा एकदा ….😊
मोठे होणार लहान व लहान होतील मोठे …
मौज -मज्जा-धम्माल-मस्ती ….🤪🤭😻🥰🥳☺️

FUN STREET SUNDAYWhen: Sunday, 9th February 2025Where: Nalasopara West main road .Time: 6:30am to 9:30amJOIN THE FUN!No ...
03/02/2025

FUN STREET SUNDAY

When: Sunday, 9th February 2025

Where: Nalasopara West main road .

Time: 6:30am to 9:30am

JOIN THE FUN!

No registration required!
No fees to pay!
No age limit - all are welcome!

FREE FOR EVERYONE!

Come one, come all! Let's have a blast on Fun Street Sunday!

03/02/2025
फनस्ट्रीट २०२५नालासोपारा पश्चिम येथे रविवार ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ६ः३० ते सकाळी ९ः३० पर्यंत सर्वांसाठी प्रवेश विन...
27/01/2025

फनस्ट्रीट २०२५
नालासोपारा पश्चिम येथे रविवार ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ६ः३० ते सकाळी ९ः३० पर्यंत
सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य

अभिमान भारतवासियांचा..! भारताचा डी. गुकेश जागतिक बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता ठरला आहे. गुकेशने ग्रँडमास्टर डिंग ...
13/12/2024

अभिमान भारतवासियांचा..!
भारताचा डी. गुकेश जागतिक बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता ठरला आहे. गुकेशने ग्रँडमास्टर डिंग लिरेनचा पराभव केला. तमाम भारतवासीयांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे.
जगजेत्ता बुद्धिबळपटू डी. गुकेश याचे वसई विरार शहर महानगरपालिके तर्फे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन..!

Address

Virar
401305

Opening Hours

Monday 9:45am - 5:45pm
Tuesday 9:45am - 5:45pm
Wednesday 9:45am - 5:45pm
Thursday 9:45am - 5:45pm
Friday 9:45am - 5:45pm
Saturday 9:45am - 5:45pm

Telephone

9096147809

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when VVMC SPORTS posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to VVMC SPORTS:

Share

Category