मनविसे नालासोपारा शहर तुळींज विभाग १

  • Home
  • India
  • Vasai
  • मनविसे नालासोपारा शहर तुळींज विभाग १

मनविसे  नालासोपारा शहर तुळींज विभाग १ political party work

* #राजठाकरेंची माणसं!**Raj Thackeary यांचा छोटा महाराष्ट्र सैनिक| बाबा मला उद्या सकाळी लवकर उठव मला पण मदत करायला कोकणात...
03/08/2021

* #राजठाकरेंची माणसं!*

*Raj Thackeary यांचा छोटा महाराष्ट्र सैनिक| बाबा मला उद्या सकाळी लवकर उठव मला पण मदत करायला कोकणात येयचंय!* 🔥

https://youtu.be/CbtQaVRbZKs

आपल्या महाराष्ट्र सैनिकांच्या *Viral मराठी दणका* या चॅनलला *Subscribe* करायला विसरू नका..! 💯

#राजठाकरेंचीमाणस

 #ध्यास जनसेवेचा वारसा परंपरेचा..! #समाजहीत हीच आमची प्राथमिकता..! #आज दिनांक १० मार्च २०२१ रोजी. #आचोळे वसई विरार महानग...
10/03/2021

#ध्यास जनसेवेचा वारसा परंपरेचा..!
#समाजहीत हीच आमची प्राथमिकता..!

#आज दिनांक १० मार्च २०२१ रोजी.

#आचोळे वसई विरार महानगरपालिका प्रभाग समिती "ड" मध्ये #सह आयुक्त यांना भेटून #गर्भवती महिलांना #स्वतंत्र शौचालय स्थान करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना नालासोपारा शहर तुळींज #विभाग अध्यक्ष नरेंद्र जादव, #उपविभाग अध्यक्ष अक्षय कोयते, #उपविभाग अध्यक्ष दर्शन घरत यांच्या कडून करण्यात आली पत्र देताना नालासोपारा #शहर अध्यक्ष श्री.अमित नारकर व #उपशहर अध्यक्ष श्री.कैलास पवार यांची उपस्तीथी होती.
#सह आयुक्तांनी लवकरात लवकर उपाययोजना करू असे आश्वासन ही दिले.

#महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना,
#नालासोपारा शहर.
.. 🛑🚩

आज *दि.२८/०९/२०२०* रोजी *महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे* वसई विरार महानगरपालिका प्रभाग समिती 'ड'  ला *तुंळीज ...
28/09/2020

आज *दि.२८/०९/२०२०* रोजी *महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे* वसई विरार महानगरपालिका प्रभाग समिती 'ड' ला *तुंळीज विभागातील रस्त्यांवरील दिवे दुरुस्त करण्यासाठी* निवेदन देण्यात आले...
गेल्या काही दिवसांपासून रस्त्यांवरील दिवे बंद असल्याकारणाने विभागातील *विद्यार्थी, नागरिक तसेच महिलांना* ह्याचा त्रास होत होता अशी तक्रार मनविसे कडे करण्यात आली तसेच दिवाबत्ती विभागाला निवेदन देऊन लवकरात लवकर दिवे दुरुस्त करून घेण्याची मागणी *महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केली आहे*...

महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेना पालघर जिल्ह्याचे डॅशिंग जिल्हा सचिव तसेच नेहमी आम्हाला मार्गदर्शन करणारे आम्हा  सर्...
15/05/2020

महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेना पालघर जिल्ह्याचे डॅशिंग जिल्हा सचिव तसेच नेहमी आम्हाला मार्गदर्शन करणारे आम्हा सर्वाचे लाडके #मा_श्री_आश्विन_परब_दादा यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...

शूभेच्छुक
मनविसे नालासोपारा शहर तुळींज विभाग

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव साहेब यांना वाढदिवसाच्या मनसे शुभेच्छा 🚂🚩🎂🍫💐🎂🍫🎂💐🍫
14/04/2020

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव साहेब यांना वाढदिवसाच्या मनसे शुभेच्छा 🚂🚩🎂🍫💐🎂🍫🎂💐🍫

*सर्व विद्यार्थी व तर त्याचा वापर होत नसेल आपणांस तर आम्हाला संपर्क करा जेणे करुण आपण केलीली मदत कोणी गरिब गरजू विद्यार्...
13/04/2020

*सर्व विद्यार्थी व तर त्याचा वापर होत नसेल आपणांस तर आम्हाला संपर्क करा जेणे करुण आपण केलीली मदत कोणी गरिब गरजू विद्यार्थ्यांना कामाला येईन कोणाला शिक्षणचा भार कमी करण्यास आपल्या कडून मदत होईल जर असे कोणी असेल ज्याचा कडे वह्या पुस्तके असतील आम्हाला संपर्क करा*
*धन्यवाद*

*नरेंद्र जादव*
तुळीज विभाग अध्यक्ष
*८९८३८९९९२९*

 #महाराष्ट्र_नवनिर्माण_विद्यार्थी_सेना,  #नालासोपारा_शहर_तुळींज_विभाग_1 च्या मागणीला यश..!गाला नगर, नालासोपारा येथील गुर...
14/02/2020

#महाराष्ट्र_नवनिर्माण_विद्यार्थी_सेना, #नालासोपारा_शहर_तुळींज_विभाग_1 च्या मागणीला यश..!

गाला नगर, नालासोपारा येथील गुरुकुल शाळे जवळील ट्रान्सफार्मरला आवरण नसल्याकारणाने सदर ट्रान्सफार्मरल असुरक्षित अवस्थेत होते. त्या शाळेतील विद्यार्थी तसेच पालक व नागरिक सदर ट्राॅन्सफार्मर जवळून ये-जा करत असल्याकारणाने काही दुर्घटना घडन्याची शक्यता होती, म्हणुन सदर घटनेची गांभिर्याने दखल घेत #मनविसे_नालासोपारा_उपशहर_अध्यक्ष #कैलास_पवार आणि #तुळींज_विभाग_अध्यक्ष #नरेद्र_जादव यांनी पत्रव्यवहार करून त्या ट्रान्सफार्मरवर आवरण बसविन्याची मागणी केली आणि त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे सदर मागणी पुर्ण होउन त्या ट्रान्सफार्मरवर आवरण बसविन्याचे काम चालू करण्यात आले आहे स्थानिक नागरिकांनी व पालकांनी मनविसे टीम चे आभार मानले.

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त मनविसे नालासोपारा शहर तुळीज विभागा कडून बाईक रॅली काढण्यात आली #भारताचा झेंडा आणि पक...
27/01/2020

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त मनविसे नालासोपारा शहर तुळीज विभागा कडून बाईक रॅली काढण्यात आली
#भारताचा झेंडा आणि पक्षाचा नवीन झेंड्याची पहिली बाईक रॅली 🚂🚩 #महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेना

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनाअध्यक्ष-श्री.  #आदित्य_शिरोडकर साहेब यांना वाढदिवसाच्या  मनःपूर्वक शुभेच्छा.!!💐💐💐💐💐श...
25/01/2020

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
अध्यक्ष-श्री. #आदित्य_शिरोडकर साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.!!
💐💐💐💐💐

शुभेच्छुक:-
मनविसे नालासोपारा शहर
तुळींज विभाग अध्यक्ष १

तयारीला लागा... #मनसे_राज्यव्यापी_अधिवेशन_२०२० गुरुवार, २३ जानेवारी २०२०
22/01/2020

तयारीला लागा...
#मनसे_राज्यव्यापी_अधिवेशन_२०२० गुरुवार, २३ जानेवारी २०२०

एक नव्या पर्वाची सुरवात !  #महाराष्ट्रधर्म  #मराठी #हिंदुत्व
22/01/2020

एक नव्या पर्वाची सुरवात !

#महाराष्ट्रधर्म
#मराठी
#हिंदुत्व

महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेना नालासोपारा शहर तुळींज विभाग १ तर्फे सर्व नागरिकांना मकरसंक्रांती व प्रजासत्ताक दिना...
14/01/2020

महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेना नालासोपारा शहर तुळींज विभाग १ तर्फे सर्व नागरिकांना मकरसंक्रांती व प्रजासत्ताक दिना निमित्त हार्दिक शुभेच्छा...!
तिळगूळ ध्या, गोड गोड बोला..

 #२३जानेवारी* #तोचआवाज,  #तोचजोश... #हिंदूहृदय सम्राट स्व. #बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादंन..
09/01/2020

#२३जानेवारी
* #तोचआवाज, #तोचजोश...
#हिंदूहृदय सम्राट स्व. #बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादंन..

 #नालासोपारा_मनविसेच्या_इशाऱ्या_नंतर_महावितरण_संस्था_खडबडून_जागी_झाली.  मागच्या काही दिवसांपासून मनविसेने नालासोपारा मधी...
03/01/2020

#नालासोपारा_मनविसेच्या_इशाऱ्या_नंतर_महावितरण_संस्था_खडबडून_जागी_झाली.

मागच्या काही दिवसांपासून मनविसेने नालासोपारा मधील शाळेच्या बाजूला असलेल्या उघड्या ट्रान्सफार्मर वर आवरण बसवून देण्यात यावे अशी मागणी तुळीज विभाग कडून केली होती. आज #अतिरीक्त_कार्यकारी_अभंयता_नितीन_संखे
याना अंतिम पत्र देऊन आम्ही आंदोलनाचा इशारा दिला. त्या नंतर महावितरण संस्थाने १५ दिवसाच्या आत आम्ही बसवून घेतो. असे महावितरण संस्थेकडून ग्वाही देण्यात आली. या प्रसंगी ्यक्ष_कैलास_पवार_विभाग_अध्यक्ष_नरेंद्र_जादव आणि कार्यकर्ते उपस्थिती होते.

#महाराष्ट्र_नवनिर्माण_विद्यार्थी_सेना_नालासोपारा_शहर_तुळींज_विभाग१

 #भावी_आमदार_मा_श्री_जितेंद्र_अग्रवाल_साहेब  #आमचे_मार्गदर्शन_विषय_कोणता_पण_असू_विषय_सोडवले_शिवाय_राहत_नाही  े_जय_महाराष...
24/06/2019

#भावी_आमदार_मा_श्री_जितेंद्र_अग्रवाल_साहेब
#आमचे_मार्गदर्शन_विषय_कोणता_पण_असू_विषय_सोडवले_शिवाय_राहत_नाही

े_जय_महाराष्ट्र 🙏

Address

Vasai

Telephone

+918983899929

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मनविसे नालासोपारा शहर तुळींज विभाग १ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category

Nearby event/venues


Other Events in Vasai

Show All