Rangayatan Mahotsav

Rangayatan Mahotsav “Rangayatan Mahotsav” took off amidst huge response from artists – technical and performers , and obviously our maaibaap – the warm audience.

11/01/2026

रंगायतन महोत्सव - २०२६
उत्सव मानाचा, नव्या जोमाचा !

सर्वोत्कृष्ट पारितोषिके
रंगायतन महोत्सवाचे मानकरी

सर्व स्पर्धक संस्थांचे रंगायतन महोत्सव आयोजकांतर्फे हार्दिक अभिनंदन !..💐💐



.palande @ .panchall5

11/01/2026

रंगायतन महोत्सव - २०२६
उत्सव मानाचा, नव्या जोमाचा !

अंतिम फेरी निकाल

सर्व स्पर्धक संस्थांचे रंगायतन महोत्सव आयोजकांतर्फे हार्दिक अभिनंदन...💐💐💐



.palande @ .panchall5

05/01/2026

रंगायतन महोत्सव - २०२६
*उत्सव मानाचा, नव्या जोमाचा !*

रंगायतन महोत्सव.... नाट्यप्रेमींसाठीची नाट्य आराधनाच! गेलं एक तप हा सोहळा सलग चालू असणाऱ्या या रंगायतनची ट्रॉफी आपल्या संघाकडे असणं ही अभिमानाची बाब. शिवाय ती ट्रॉफी,तिचा रंग, डिझाईन सारं असं मनात ठसलेलं... मात्र आता यात होतोय थोडासा सकारात्मक बदल. हा महोत्सव जिथे होतो त्या गडकरी रंगायतनमधेच बदल होऊन त्यानं एक देखणं रूप धारण केलंय. जणू काही जुनी परंपरा सांभाळणारी नवी वास्तूच! मग आम्ही विचार केला रंगायतन कात टाकतेय तर मग महोत्सवानंही कात टाकायला काय हरकत आहे? त्यामुळे स्पर्धा, नियम, प्राथमिक फेरी, अंतिम फेरी सगळं तेच ठेवलंय, बदल केलाय तो फक्त ट्रॉफीमध्ये! आता या बदललेल्या ट्रॉफीमध्ये बदललेल्या गडकरीचं प्रतिबिंब पाहायला मिळणार आहे. कालच नटश्रेष्ठ श्री. दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते या ट्रॉफीचं अनावरण ही झालंय. तुमच्या क्षमतांना आव्हान देणारी ट्रॉफी यंदा नव्या, देखण्या रूपात स्वरूपात येतेय एवढंच!
बाकी या ट्रॉफीपर्यंत तुम्ही कसे पोहोचताय हे पाहण्यासाठी अर्थातच आयोजक, प्रायोजक, सर्व रसिक प्रेक्षक उत्सुक आहेतच. तेव्हा नक्की या, आम्ही वाट पाहतोय एका नव्या बदलासह!
रंगायतन महोत्सव… उत्सव मानाचा, नव्या जोमाचा ...



.palande @ .panchall5 @

04/01/2026

रंगायतन महोत्सव - २०२६
*उत्सव मानाचा, नव्या जोमाचा !*

*प्राथमिक फेरी निकाल*

प्राथमिक फेरीत भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांचे मनापासून आभार!
आपण दिलेल्या प्रतिसादामुळे या वर्षाची प्राथमिक फेरी खूप उत्साहात पार पडली.... आता उत्सुकता अंतिम फेरीची......

अंतिम फेरी तिकीट विक्री सुरु

स्थळ :- गडकरी रंगायतन, ठाणे
दिनांक :- ०९ जानेवारी २०२६
वेळ :- सकाळी १० पासून



Tapasya Vasant Neve

रंगायतन महोत्सव २०२६ - उत्सव मानाचा, नव्या जोमाचा ...........शुभारंभ.....,....Swaroup studio'ss LLP Saahil Motion Arts S...
03/01/2026

रंगायतन महोत्सव २०२६ - उत्सव मानाचा, नव्या जोमाचा ...........शुभारंभ.....,....

Swaroup studio'ss LLP Saahil Motion Arts Sachiin Naarkar Mangesh Desai Maharashtra Times Vikas Pawar Subodh Bare Pradeep Narkar Durgesh Akerkar Vijay Gole Hari Thamke Karina Chavan Abhijeet Kende Shreyas Panchal Shirish Parab Manoj Takke Vaibhav Nikam Priyank Sagvekar Tapasya Vasant Neve

01/12/2025

रंगायतन महोत्सव २०२६ - उत्सव मानाचा, नव्या जोमाचा ...

प्राथमिक फेरी ३ आणि ४ जानेवारी (तालीम स्वरूपात)
अंतिम फेरी ७ जानेवारी, गडकरी रंगायतन ठाणे.

पारितोषिके
* प्रथम पारितोषिक : ५१,०००/-
* द्वितीय पारितोषिक : ३१,०००/-
* तृतीय पारितोषिक : २१,०००/-

प्रवेश अर्ज १ डिसेंबर पासून उपलब्ध..
प्रवेश अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२५

Swaroup studio'ss LLP Saahil Motion Arts Sachiin Naarkar Mangesh Desai Mangesh J Desai Viikas Pawar Pradeep Narkar Vijay Gole Gaurav Kande Hari Thamke Abhijeet Kende Rangayatan Mahotsav Durgesh Akerkar Gadkari Rangayatan Maharashtra Times Sunil Gaikwad Ekankika-एकांकिका Tapasya Vasant Neve Vikas Pawar Priyank Sagvekar Karina Chavan Subodh Bare Subodh Bare Pratik Palande Shreyas Panchal Abhijeet Khandkekar Shirish Parab

15/11/2025

रंगायतन महोत्सव २०२६ - उत्सव मानाचा, नव्या जोमाचा ...

प्राथमिक फेरी ३ आणि ४ जानेवारी (तालीम स्वरूपात)
अंतिम फेरी ७ जानेवारी, गडकरी रंगायतन ठाणे.

पारितोषिके
* प्रथम पारितोषिक : ५१,०००/-
* द्वितीय पारितोषिक : ३१,०००/-
* तृतीय पारितोषिक : २१,०००/-

प्रवेश अर्ज १ डिसेंबर पासून उपलब्ध..
प्रवेश अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२५

Swaroup studio'ss LLP Saahil Motion Arts Sachiin Naarkar Mangesh Desai Mangesh J Desai Viikas Pawar Pradeep Narkar Vijay Gole Gaurav Kande Hari Thamke Abhijeet Kende Rangayatan Mahotsav Durgesh Akerkar Gadkari Rangayatan Maharashtra Times Sunil Gaikwad Ekankika-एकांकिका Tapasya Vasant Neve Vikas Pawar Priyank Sagvekar Karina Chavan Subodh Bare Subodh Bare Pratik Palande Shreyas Panchal Abhijeet Khandkekar

03/11/2025

२०१३ साली पहिले पाऊल दिमाखात टाकणारा आणि आजही रसिकांच्या स्मरणात असणारा उत्सव म्हणजेच ...
*'रंगायतन महोत्सव २०२६'*
उत्सव मानाचा, नव्या जोमाचा! तेरावे दमदार वर्ष.

पाऊस संपला की चालू होते, कलाकारांची धावपळ.
नव्या कल्पनांची शोधाशोध.
कलाकारांची जुळवाजुळव.
तालमींची बांधाबांध.
आणि यातून मिळतात रंगभूमीला नव्या उमेदीचे चमकते तारे!

निमित्त असते ते म्हणजे, आपला रंगायतन महोत्सव!
पुन्हा घेऊन येत आहोत रंगायतन महोत्सव २०२६.

हा मानाचा उत्सव तुम्हा सर्वांच्या सहकार्याने, नव्या जोमाने साजरा करू या, जानेवारी २०२६ मध्ये.

रंगायतन महोत्सव २०२६' - उत्सव मानाचा, नव्या जोमाचा .....

Swaroup studio'ss LLP Saahil Motion Arts Rangayatan Mahotsav Sachiin Naarkar Sachiin Naarkar Pradeep Narkar Viikas Pawar Subodh Bare Durgesh Akerkar Vijay Gole Abhijeet Kende Karina Chavan Shreyas Panchal Pratik Palande Gaurav Kande Hari Thamke Shirish Parab Priyank Sagvekar

🎬✨ स्वरूप स्टूडियोकडूनआपल्या सर्व प्रेक्षकांना आणि ग्राहकांनादिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🎉प्रकाशाच्या या सणातआपल्या आय...
20/10/2025

🎬✨ स्वरूप स्टूडियोकडून
आपल्या सर्व प्रेक्षकांना आणि ग्राहकांना
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🎉

प्रकाशाच्या या सणात
आपल्या आयुष्यात सुख, समाधान, आणि यश
यांची उजळण व्हावी,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

आपल्या प्रेमासाठी आणि साथीसाठी मनःपूर्वक आभार!
पुढेही अशाच प्रेमाने आमच्यासोबत राहा,
आणि मराठी चित्रपटसृष्टीला उज्वल करा.

🌟 शुभ दीपावली आणि नववर्षाच्या शुभेच्छा! 🌟

-- स्वरूप स्टूडियो --
✨✨✨✨✨✨✨✨✨

17/08/2025

अखेर ठाणेकरांची प्रतीक्षा संपली ; गडकरी रंगायतनात वाजली तिसरी घंटा.....

Address

Dr Moose Road, Thane West, Near Masunda Talaoli, Railway Station
Thane West
400601

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rangayatan Mahotsav posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Rangayatan Mahotsav:

Share