ramdev park

Directions

ramdev park Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from ramdev park, Festival, Shivneri Garden Ramdev Park, Mira Road East, Thane.

चाहूल उत्सवाची… आस माऊलीच्या दर्शनाची… फक्त ३३ दिवस बाकी!
07/09/2026

चाहूल उत्सवाची… आस माऊलीच्या दर्शनाची… फक्त ३३ दिवस बाकी!

उत्साह नवा, जल्लोष नवा, उत्सवाची रंगत नवी…नवरात्री २०२६ — सज्ज व्हा एका अविस्मरणीय पर्वासाठी! ✨     ❤️  ゚
06/09/2026

उत्साह नवा, जल्लोष नवा, उत्सवाची रंगत नवी…
नवरात्री २०२६ — सज्ज व्हा एका अविस्मरणीय पर्वासाठी! ✨

❤️ ゚

श्री कृष्ण जन्माष्टमी व दही हंडीचा पावन उत्सव सर्वत्र भक्तिभावाने साजरा होवो, हीच श्रीकृष्ण चरणी प्रार्थना. — जय अंबे उत...
04/09/2026

श्री कृष्ण जन्माष्टमी व दही हंडीचा पावन उत्सव सर्वत्र भक्तिभावाने साजरा होवो, हीच श्रीकृष्ण चरणी प्रार्थना.
— जय अंबे उत्सव समिती


यंदाचा थाट… शब्दांच्या पलीकडचा! ❤️    💙
02/09/2026

यंदाचा थाट… शब्दांच्या पलीकडचा!

❤️ 💙

भक्ती, सेवा आणि संस्कृतीच्या दैदिप्यमान प्रवासाचे २६वे वर्ष
31/08/2026

भक्ती, सेवा आणि संस्कृतीच्या दैदिप्यमान प्रवासाचे २६वे वर्ष

🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳स्वातंत्र्याच्या अमूल्य पर्वाचा अभिमान,शहीदांच्या त्यागाची सदैव जाणीव आणितिर...
14/08/2026

🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳
स्वातंत्र्याच्या अमूल्य पर्वाचा अभिमान,
शहीदांच्या त्यागाची सदैव जाणीव आणि
तिरंग्याच्या सन्मानाची अखंड भावना मनात ठेवूया.

एकता, बंधुता आणि देशप्रेमाचा संदेश घेऊन
भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदैव एकत्र उभे राहूया. 🇮🇳
जय हिंद! | वंदे मातरम्!

आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

— जय अंबे उत्सव समिती, रामदेव पार्क 🙏🇮🇳

जय अंबे उत्सव समिती, मीरा रोडची माऊली होळी दहनाच्या पवित्र अग्नीत सर्व दुःख, मतभेद आणि नकारात्मकता जळून जाऊ देत.रंगपंचमी...
02/03/2026

जय अंबे उत्सव समिती, मीरा रोडची माऊली

होळी दहनाच्या पवित्र अग्नीत सर्व दुःख, मतभेद आणि नकारात्मकता जळून जाऊ देत.
रंगपंचमीच्या रंगांनी आपल्या जीवनात आनंद, एकता आणि प्रेमाची उधळण होऊ दे.
आपल्या सर्वांना सुरक्षित, आनंदी आणि उत्साही होळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸



27/01/2026

दिनांक 3 जानेवारी रोजी जनसंवाद बैठकीमध्ये रामदेव पार्क मध्ये रहिवाशांनी रामदेव पार्क मधील मैदान मधील कचऱ्याच्या बाबतीत उमेदवारांना निदर्शनात आणून दिले होते आज दिनाक 27 जानेवारी रोजी मैदान पूर्ण स्वच्छ करण्यात आले त्याबद्दल मा उपमहापौर, गटनेता नगरसेवक श्री हसमुख गहलोत नगरसेवक श्री लक्ष्मण जंगम . मा महापौर नगरसेविका श्रीमती डिंपल मेहता यांचे खूप खूप धन्यवाद


19/12/2025

बिबट्याबिबट्या वाघबिबट्या newsबिबट्या हल्ला बिबट्या पासून बचाव कसा करावाअचानक बिबट्या समोर आला तर हे कराabp maza marathi livesaa...

मार्गशीर्ष महिन्याच्या चौथ्या गुरुवारीमाऊली लक्ष्मीच्या पावन चरणी नतमस्तक होत,घराघरांत सुख-समृद्धी, शांती आणि समाधान नां...
18/12/2025

मार्गशीर्ष महिन्याच्या चौथ्या गुरुवारी
माऊली लक्ष्मीच्या पावन चरणी नतमस्तक होत,
घराघरांत सुख-समृद्धी, शांती आणि समाधान नांदो.
कष्टांना यश लाभो, मनाला स्थैर्य मिळो
आणि श्रद्धेच्या प्रकाशाने प्रत्येकाचा मार्ग उजळो.
माऊलीची अखंड कृपा सर्वांवर सदैव राहो. 🙏✨

💛❤️

Address

Shivneri Garden Ramdev Park, Mira Road East
Thane
401107

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ramdev park posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category