Rameshwar Ahire Youtube Channel

Rameshwar Ahire Youtube Channel This is an Education Base Channel which contains School Programs, School Events, Celebrations, ORIGAMI Art, Music, Poems etc.

https://youtu.be/Br_tJSOMX_k *Connecting Link in Evolution of animals**प्राण्यांच्या उत्क्रांतीमधील जोडणारे दुवे* *1.Per...
14/10/2021

https://youtu.be/Br_tJSOMX_k

*Connecting Link in Evolution of animals*
*प्राण्यांच्या उत्क्रांतीमधील जोडणारे दुवे*

*1.Peripatus/पेरिपॅटस*
*2.Duckbill Platipus/डकबिल प्लॅटिपस*
*3.Lungfish/लंगफिश*

प्रत्येक विद्यार्थ्यांने अवश्य पहा...
व्हिडिओ Like करा व लिंक Share करा...

● उत्क्रांती मधील प्राणिसंघांना जोडणारा दुवा | Connecting Links in Evolution | Duckbill | Lungfish |●उत्क्रांती होत असताना एकाच सजीवपासून वि...

https://youtu.be/RnskA3hoa3M
06/10/2021

https://youtu.be/RnskA3hoa3M

●विद्यार्थी प्रवेशोत्सव | School Reopens in Mumbai Region | Students Wellcome Celebration in School ...

https://youtu.be/2rYoi37LqIM
06/10/2021

https://youtu.be/2rYoi37LqIM

● शाळा सुरू करतांना शाळेची पूर्वतयारी | School Preparation After Covid-19 | School sanitization. ...

https://youtu.be/Hlk4YI9Ccno *NSP पोर्टल वर NMMS व Minority अर्ज Renew असे करा* *व्हिडिओ मध्ये Live पहा*1. NSP पोर्टल वर...
24/09/2021

https://youtu.be/Hlk4YI9Ccno

*NSP पोर्टल वर NMMS व Minority अर्ज Renew असे करा*

*व्हिडिओ मध्ये Live पहा*
1. NSP पोर्टल वर लॉगिन करणे,
2. NMMS व Minority Renewal यादी Institute Login करून शोधणे,
3. NMMS व Minority फॉर्म Renew करणे.
4. विद्यार्थ्यांची आवश्यक कागदपत्रे.
5. Application ची प्रिंट घेणे.
6. NSP पोर्टल वरील सर्व टॅब ची माहिती.

*आपल्या शाळेतील NSP पोर्टल वरील NMMS व Minority विद्यार्थ्यांचे अर्ज Renew करण्यासाठी अवश्य पहा...*
*Gyan To Learn*

पोर्टल वर NMMS व Minority अर्ज Renewअसे करा | Renew Applications on NSP Portal | NMMS | MinorityThis is the video which guides...

https://youtu.be/HasjumtFpJA *Microbes Observation Under Microscope**संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली सुक्ष्मजीवांचे निरीक्षण* ...
16/09/2021

https://youtu.be/HasjumtFpJA

*Microbes Observation Under Microscope*
*संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली सुक्ष्मजीवांचे निरीक्षण*

*व्हिडिओ मध्ये पहा*

1. संयुक्त सुक्ष्मदर्शीयंत्र,
2. अमिबा,
3. पॅरामेशिअम
4. युग्लेना
5. यीस्ट/किण्व
6. हायड्रा

*शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांनी पूर्ण व्हिडीओ पहा..*

...

https://youtube.com/shorts/4SOJ4OtDpwk *युनिव्हर्सल पास*ज्यांनी कोव्हीडच्या दोन्ही लसी घेतल्या आहेत त्यांनी *Universal P...
03/09/2021

https://youtube.com/shorts/4SOJ4OtDpwk

*युनिव्हर्सल पास*
ज्यांनी कोव्हीडच्या दोन्ही लसी घेतल्या आहेत त्यांनी *Universal Pass* काढून घ्या.

*Universal Pass ची आवश्यकता*

1. सार्वजनिक वाहतूक,
2. रेल्वे,
3. विमान प्रवास,
4. मॉल मधील खरेदीसाठी,
5. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात प्रवास,
6. सरकारी कार्यालयात जाण्यासाठी,
7. चित्रपट गृह, नाट्यगृह,
8. सार्वजनिक पार्क, चौपाटी,
9. दवाखाने, मंदिर,

आदी ठिकाणी जाण्यासाठी आवश्यक आहे.

*वरील व्हिडीओ लिंकमधील व्हिडीओ पाहून आपल्या मोबाईल वर घर बसल्या दिलेल्या लिंकवरून सांगितलेल्या सूचनांप्रमाणे आपला पास तयार करता येतो..

...

https://youtu.be/W-SyOTkLpbw *11th Online Admission SMS मिळाला आता ही प्रक्रिया करा*1. Proceed For Admission असे करा.2. ...
27/08/2021

https://youtu.be/W-SyOTkLpbw

*11th Online Admission SMS मिळाला आता ही प्रक्रिया करा*
1. Proceed For Admission असे करा.
2. ऍडमिशन साठी ही कागदपत्रे सोबत असावी
3. Admission SMS मिळाला नाही हे करा.
4. Merit List अशी चेक करा.
5. ज्यू. कॉलेज Cut of Point असे शोधा.
6. ऑपशन फॉर्म बदलायचा आहे मग हे तर अवश्य पहा/ऐका
7. 11वी Admisson फॉर्म Lock केला नाही तर काय होईल ?

*वरील सर्व समस्यांसाठी Youtube व्हिडिओ लिंकवर क्लिक करा.*

*11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील प्रत्येक विद्यार्थी व पालकांना हा मेसेज शेअर करा...
धन्यवाद..!*

Admission ऍडमिशन झाले

https://youtu.be/vi3SpnlDnis *11th Online Admission Process*वर दिलेल्या लिंक वरील Youtube Video  पहा व प्रत्येक विद्यार्...
15/08/2021

https://youtu.be/vi3SpnlDnis

*11th Online Admission Process*
वर दिलेल्या लिंक वरील Youtube Video पहा व प्रत्येक विद्यार्थ्याने आपला 11वी ऑनलाईन प्रवेश अर्जाचे Registration व First Part भरून पूर्ण करा*

*विद्यार्थ्याने स्वतः मोबाईल / कॉम्पुटर वर Registration व First Part भरून आपली प्रिंट जतन करून ठेवा.*

.org.in

https://youtu.be/HZeK6zTvcYQ*Tent House Making Activity*By Avani & AyushPlease See, Like and Share Link to see others...
13/08/2021

https://youtu.be/HZeK6zTvcYQ

*Tent House Making Activity*

By Avani & Ayush

Please See, Like and Share Link to see others...

Tent House Installetion Tent House Making House For Kids at home for kids for boys and girls for ...

https://youtu.be/vbaRcpffjsY*आपला 11वी CET रेजिस्ट्रेशन फॉर्म Edit करा.**खालिल लिंक वरून आपला CET फॉर्म Update करा.*http...
01/08/2021

https://youtu.be/vbaRcpffjsY

*आपला 11वी CET रेजिस्ट्रेशन फॉर्म Edit करा.*

*खालिल लिंक वरून आपला CET फॉर्म Update करा.*

https://cet.11thadmission.org.in

*11वी ऑनलाईन CET Exam रजिस्ट्रेशन फॉर्म भरतांना चूक झाली असेल / माहिती बदल करायची असेल तर लगेच फॉर्म एडिट करून Update करा..*

*विद्यार्थ्याने या वेळी फॉर्म UPDATE करतांना चूक करू नका, वरील Youtube व्हिडिओ लिंकवरून पूर्ण प्रक्रिया समजून घ्या व नंतर फॉर्म Update करा व फॉर्मची प्रिंट जतन करून ठेवा.*

Rameshwar Ahire Gyan To Learn

https://youtu.be/dNzraH11a-0*गुरु वीन कोण देईल ज्ञान, गुरु वीन जिवन पशु समान...!**गुरुपौर्णिमेच्या आपण सर्वांना हार्दिक ...
23/07/2021

https://youtu.be/dNzraH11a-0

*गुरु वीन कोण देईल ज्ञान, गुरु वीन जिवन पशु समान...!*

*गुरुपौर्णिमेच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!*

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Rameshwar Ahire Gyan To Learn

Address

Thane
_

Telephone

+918898634213

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rameshwar Ahire Youtube Channel posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Rameshwar Ahire Youtube Channel:

Share

Category