Yogiraj Hall

Yogiraj Hall Weddings, Birthdays, Engagements, Receptions and Parties, the first question that comes to everyone? So just fix your dates and then leave the rest on us.

Weddings, Birthdays, Engagements, Receptions and Parties, the first question that comes to everyone’s mind is that what’s the venue.

आपण दिलेला वारसा आणि विचारमूल्यांसह आम्ही कार्यरत राहू! 🙏
31/10/2025

आपण दिलेला वारसा आणि विचारमूल्यांसह आम्ही कार्यरत राहू! 🙏

दसरा । विजयादशमी । अश्विन शु.१० 🚩🗓 २ ऑक्टोबर २०२५ 📍योगीराज हाॅल ॐदुष्ट प्रवृत्तीचे दहन करून चांगल्या गुणांचे संवर्धन करण...
02/10/2025

दसरा । विजयादशमी । अश्विन शु.१० 🚩
🗓 २ ऑक्टोबर २०२५ 📍योगीराज हाॅल


दुष्ट प्रवृत्तीचे दहन करून चांगल्या गुणांचे संवर्धन करण्याचा संदेश देणाऱ्या विजयादशमी निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

योगीराज

॥ श्रीसूक्त पठण ॥ 🚩 | कुंकुमार्चन विधीसुप्रसिद्ध ज्योतिर्विद आ. श्री आनंद पिंपळकर गुरुजीअश्विनी शुक्ल प्रतिपदा म्हणजेच घ...
25/09/2025

॥ श्रीसूक्त पठण ॥ 🚩 | कुंकुमार्चन विधी
सुप्रसिद्ध ज्योतिर्विद आ. श्री आनंद पिंपळकर गुरुजी

अश्विनी शुक्ल प्रतिपदा म्हणजेच घटस्थापना
🗓दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी
📍योगीराज हॉल तळेगाव दाभाडे येथे | सायंकाळी ५ ते ७ या वेळेत संपन्न.

श्रीसमर्थ सेवा समिती मावळ तथा
श्रीयोगीराज सेवा फाउंडेशन

॥ श्रीसूक्त पठण ॥ 🚩***************सुप्रसिद्ध ज्योतिर्विद आ. श्री आनंद पिंपळकर गुरुजी यांच्या हस्ते कुंकुमार्चन विधी अश्व...
20/09/2025

॥ श्रीसूक्त पठण ॥ 🚩
***************

सुप्रसिद्ध ज्योतिर्विद आ. श्री आनंद पिंपळकर गुरुजी यांच्या हस्ते कुंकुमार्चन विधी अश्विनी शुक्ल प्रतिपदा म्हणजेच घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी
📍योगीराज हॉल तळेगाव दाभाडे येथे | सायंकाळी ५ ते ६ या वेळेत संपन्न होणार आहे.

🗓 पूर्व नोंदणी - श्रीसूक्त पठणाच्या पवित्र सोहळ्यात तसेच कुंकुमार्चन विधीत सहभागी होण्यासाठी पूर्व नोंदणी आवश्यक. दिनांक २१ सप्टेंबर २०२५ पर्यंत आपण पूर्व नोंदणी करून सोहळ्यात सहभागी होऊया.

श्रीसमर्थ सेवा समिती मावळ तथा
श्रीयोगीराज सेवा फाउंडेशन
मोबाईल - ९३७१०१६०३२
श्री मोरेश्वर होनप - +91 99225 99531
श्री अशोक बकरे - +91 94235 06400

गणपती अथर्वशीर्ष पठण | बालगोपाल मेजवानी 🚩गुरुवार, २८ ऑगस्ट २०२५ रोजी सायं. ५:०० वा.📍स्थळ :  योगीराज हॉल, तळेगाव दाभाडे. ...
26/08/2025

गणपती अथर्वशीर्ष पठण | बालगोपाल मेजवानी 🚩

गुरुवार, २८ ऑगस्ट २०२५ रोजी सायं. ५:०० वा.
📍स्थळ : योगीराज हॉल, तळेगाव दाभाडे.

श्रीसमर्थ सेवा समिती तसेच श्रीयोगीराज सेवा फाउंडेशन यांच्या वतीने बालगोपालांसाठी गणपती अथर्वशीर्ष पठण व बालगोपाल मेजवानी याचे आयोजन करण्यात आले आहे.

*गणपती अथर्वशीर्ष नित्य पठणाचे फायदे -*

• नित्य पठण केल्याने जीवनात सर्वांगीण प्रगती होते.
• सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात.
• अभ्यासात प्रगती होऊ लागते.
• विचारांची नकारात्मकता दूर होऊन विचार शुद्ध आणि पवित्र होतात.
• उच्चारातील दोष जाऊन उच्चार शुद्ध होण्यास मदत होते.
• गणपतीची कृपा जाणवू लागते.
• सर्व मनोकामना पूर्ण होऊ लागतात.

*सहभागी होण्यासाठी पूर्व नोंदणी आवश्यक आहे*
दिनांक २७ ऑगस्ट २०२५ रोजी पर्यंत आपण पूर्व नोंदणी करू शकता

*अधिक माहितीसाठी संपर्क*
*श्रीयोगीराज सेवा फाउंडेशन*
CIN : U85300PN2020NPL194304
डी.पी. रोड राव कॉलनी, तळेगाव दाभाडे, तालुका मावळ जिल्हा पुणे - ४१०५०६.
मो. ९३७१०१६०३२ / ९०११९२४८५३

निमंत्रण । वर्धापन दिन । श्रीसमर्थ सेवा समिती - मावळ  । 🚩📍 योगीराज हॉल तळेगाव दाभाडे । वेळ - सायंकाळी ५:०० ते ६:००। श्री...
15/08/2025

निमंत्रण । वर्धापन दिन । श्रीसमर्थ सेवा समिती - मावळ । 🚩
📍 योगीराज हॉल तळेगाव दाभाडे । वेळ - सायंकाळी ५:०० ते ६:००

। श्रीराम समर्थ ।

श्रीसमर्थ सेवा समिती - मावळ

१५ ऑगस्ट २०२५ रोजी श्रीसमर्थ सेवा समितीच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम पुढील प्रमाणे -

दिनांक - १५ ऑगस्ट २०२५
वेळ - सायंकाळी ५:०० ते ६:००
श्रीसमर्थ सांप्रदायिक उपासना*
स.भ. मृदुलाताई कुलकर्णी यांचे नामस्मरण भक्ती यावरील निरूपण.
ठिकाण - योगीराज हॉल तळेगाव दाभाडे

वर्धापन दिनानिमित्त आयोजित उपासना व निरूपण याचा सर्वांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती.🚩

निमंत्रक - श्री समर्थ सेवा समिती मावळ

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

आमरस, पुरणपोळी आणि कटाची आमटीअफलातून जोडी, वाढवी जेवणाची गोडी.....🏢 योगीराज हॉल📞 9371016032 / 9011924853  डी.पी. रोड, रा...
25/05/2025

आमरस, पुरणपोळी आणि कटाची आमटी
अफलातून जोडी, वाढवी जेवणाची गोडी.....

🏢 योगीराज हॉल
📞 9371016032 / 9011924853
डी.पी. रोड, राव कॉलनी, तळेगाव दाभाडे, पुणे - 410506

अक्षय्य तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा..!🌴🌴
30/04/2025

अक्षय्य तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा..!🌴🌴

महाशिवरात्र २०२५परमेश्वरासोबत पवित्र सण अतिशय भक्तिभावाने साजरा करूया 🔱या दिवशी श्रीयोगीराज सेवा फाउंडेशन व श्री समर्थ स...
25/02/2025

महाशिवरात्र २०२५
परमेश्वरासोबत पवित्र सण अतिशय भक्तिभावाने साजरा करूया 🔱

या दिवशी श्रीयोगीराज सेवा फाउंडेशन व श्री समर्थ सेवा समिती मावळ यांच्या वतीने शिव पूजनाचे आयोजन करण्यात आले असून याचा लाभ सर्वांनी घ्यावा ही नम्र विनंती.

यामध्ये पुढील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ध्यान, शिवपूजन व महाप्रसाद

बुधवार दि. २६/०२/२०२५ रोजी सायं. ६ ते ७

स्थळ- योगीराज हॉल तळेगाव दाभाडे

अधिक माहितीसाठी संपर्क :
९३७१०१६०३२ / ९०११९२४८५३
महाशिवरात्र पूजन
आयोजक : श्रीयोगीराज सेवा फाउंडेशन

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳Happy Republic Day !
26/01/2025

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳
Happy Republic Day !

⭐🌼💐Happy New Year 2025💐 🌼⭐
01/01/2025

⭐🌼💐Happy New Year 2025💐 🌼⭐

May the unity of our nation, the closeness of friends, and the comfort of your home, renew your spirits this festive sea...
25/12/2024

May the unity of our nation, the closeness of friends, and the comfort of your home, renew your spirits this festive season. Merry Christmas!

Address

Near Om Honda, D. P. Road
Talegaon Dabhade
410506

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm
Sunday 10am - 7pm

Telephone

+919371016032

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yogiraj Hall posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Our story

Weddings, Birthdays, Engagements, Receptions and Parties, the first question that comes to everyone’s mind is that what’s the venue. So just fix your dates and then leave the rest on us.