Sharadchandra Pawar Prashala, Solapur.

Sharadchandra Pawar Prashala, Solapur. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sharadchandra Pawar Prashala, Solapur., Event, Solapur.

शरदचंद्र पवार प्रशालेचे यश 🌹🌹🌹🌹एनटायर डिस्ट्रिक्ट इंग्लिश लँग्वेज टीचर असोसिएशन(DELTAS) तर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्...
27/07/2025

शरदचंद्र पवार प्रशालेचे यश 🌹🌹🌹🌹
एनटायर डिस्ट्रिक्ट इंग्लिश लँग्वेज टीचर असोसिएशन(DELTAS) तर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये इयत्ता नववी ते दहावी या गटामधून कुमारी अस्मिता सुरेश मोरे हिचा तृतीय क्रमांक आलेला आहे स्पर्धेमध्ये नववी ते दहावी या गटात 53 विद्यार्थी सहभागी होते आपल्या प्रशालाचे मुख्याध्यापक व आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री तानाजी माने सर (अध्यक्ष महाराष्ट्र मुख्याध्यापक संघ) यांच्या हस्ते अस्मिता सुरेश मोरे हिला ट्रॉफी व सर्टिफिकेट देण्यात आले अतिशय चुरशीच्या स्पर्धेमध्ये तिने तृतीय क्रमांक मिळवलेला आहे त्याबद्दल तिचे खूप खूप अभिनंदन🌹🌹🌹

श्री. यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सोलापूर या संस्थेवर  लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महाविद्यालय येथे कार्यरत असलेले प्रा...
17/06/2025

श्री. यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सोलापूर या संस्थेवर लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महाविद्यालय येथे कार्यरत असलेले प्राध्यापक डॉक्टर प्रदीप जगताप यांची संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री मनोहर पंत सपाटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेच्या संचालक ज्ञानेश्वर आप्पा सपाटे, श्रीमती मंजुषा पाटील, शरदचंद्र पवार प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. तानाजी माने सर उपस्थित होते .

17/06/2025

शरदचंद्र पवार प्रशालेत प्रवेश उस्तव कार्यक्रम मोठ्या उत्साह व आनंदी वातावरणात पार पडला २०२५-२६

16/06/2025

शरदचंद्र पवार प्रशालेमध्ये नवगतांचे मोठ्या उत्साहात स्वागत २०२५-२६

23/09/2024

चि/ - प्रज्वल नीचळ इयत्ता-5वी ब

#27301201008
Pawar Prasahala Solapur
# swachatamonitor चा 's Change च्या # Sardar Patelbazi करण्याचा अनुभव.

उद्दिष्ट :-कचऱ्याबाबत निष्काळजी मुक्त # महाराष्ट्र

#माझीशाळा सुंदरशाळा #स्वच्छतामॉनिटर #सह शरदचंद्र पवार प्रशाला #सोलापूर

23/09/2024

चि/ - आरव चौगुले इयत्ता-5वी ब

#27301201008
Pawar Prasahala Solapur
# swachatamonitor चा 's Change च्या # Sardar Patelbazi करण्याचा अनुभव.

उद्दिष्ट :-कचऱ्याबाबत निष्काळजी मुक्त # महाराष्ट्र

#माझीशाळा सुंदरशाळा #स्वच्छतामॉनिटर #सह शरदचंद्र पवार प्रशाला #सोलापूर

23/09/2024

चि/ - समर्थ साळुंखे इयत्ता-10वी ब

#27301201008
Pawar Prasahala Solapur
# swachatamonitor चा 's Change च्या # Sardar Patelbazi करण्याचा अनुभव.

उद्दिष्ट :-कचऱ्याबाबत निष्काळजी मुक्त # महाराष्ट्र

#माझीशाळा सुंदरशाळा #स्वच्छतामॉनिटर #सह शरदचंद्र पवार प्रशाला #सोलापूर

23/09/2024

चि/ - श्रीकांत माने इयत्ता-7वी ब

#27301201008
Pawar Prasahala Solapur
# swachatamonitor चा 's Change च्या # Sardar Patelbazi करण्याचा अनुभव.

उद्दिष्ट :-कचऱ्याबाबत निष्काळजी मुक्त # महाराष्ट्र

#माझीशाळा सुंदरशाळा #स्वच्छतामॉनिटर #सह शरदचंद्र पवार प्रशाला #सोलापूर

23/09/2024

चि/ - विनय भद्रे इयत्ता-5वी ब

#27301201008
Pawar Prasahala Solapur
# swachatamonitor चा 's Change च्या # Sardar Patelbazi करण्याचा अनुभव.

उद्दिष्ट :-कचऱ्याबाबत निष्काळजी मुक्त # महाराष्ट्र

#माझीशाळा सुंदरशाळा #स्वच्छतामॉनिटर #सह शरदचंद्र पवार प्रशाला #सोलापूर

23/09/2024

चि/ - कु. शुभांगी गवळी इयत्ता-9वी ब

#27301201008
Pawar Prasahala Solapur
# swachatamonitor चा 's Change च्या # Sardar Patelbazi करण्याचा अनुभव.

उद्दिष्ट :-कचऱ्याबाबत निष्काळजी मुक्त # महाराष्ट्र

#माझीशाळा सुंदरशाळा #स्वच्छतामॉनिटर #सह शरदचंद्र पवार प्रशाला #सोलापूर

Address

Solapur
413002

Telephone

+918275202906

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sharadchandra Pawar Prashala, Solapur. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sharadchandra Pawar Prashala, Solapur.:

Share

Category