श्रीस्वामी व्याधीमुक्ती केंद्र

  • Home
  • India
  • Solapur
  • श्रीस्वामी व्याधीमुक्ती केंद्र

श्रीस्वामी व्याधीमुक्ती केंद्र Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from श्रीस्वामी व्याधीमुक्ती केंद्र, Solapur.

Happy Gudi Padwa \😃 /With Tortuga
18/03/2018

Happy Gudi Padwa \😃 /

With Tortuga

Visiting   today? Don't forget to visit our stall and say hi 😊 Bhimthadi Jatra Annadata Organic Food Festival Bhimthadi ...
23/12/2017

Visiting today? Don't forget to visit our stall and say hi 😊 Bhimthadi Jatra Annadata Organic Food Festival Bhimthadi Jatra

30/09/2017

04/09/2017
*गोमये वसते लक्ष्मी*आणि आता श्रीगणेश सुद्धा।*गोमय श्रीगणेश*होय, देशी गाईच्या गोमया पासून बनविलेल्या श्री गणेशाच्या मूर्त...
04/08/2017

*गोमये वसते लक्ष्मी*
आणि आता श्रीगणेश सुद्धा।

*गोमय श्रीगणेश*

होय, देशी गाईच्या गोमया पासून बनविलेल्या श्री गणेशाच्या मूर्ती।।

गायींच्या व पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि गोपालक व शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी एक मह्त्वपूर्ण असा हा प्रयत्न आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती विसर्जनामुळे होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी ह्या गणेशमूर्ती एक उत्तम पर्याय आहेत. भारतीय वंशाच्या देशी गाईच्या शेणाचा वापर करून मोठ्या कल्पकतेने गणेश मूर्ती बनविल्या आहेत. वजनाला हलक्या, सहज हाताळता येतील अशा या मूर्ती आहेत. यासाठी वापरलेले रंग हि नैसर्गिक आहेत. या मूर्ती विसर्जन केल्यानंतर लगेचच विरघळतात. त्यामुळे आपल्या घरी सुद्धा बादलीत मूर्ती विसर्जन करून ते पाणी झाडांना घालता येते. गाईचे शेण पाण्यात विरघळल्यानंतर पाणी स्वच्छ करीत असल्याने जलप्रदूषणही होणार नाही. गायींच्या आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपल्या सहकार्याने हा एक छोटासा प्रयत्न आहे.
*गोमय श्रीगणेशा*मुळे भाकड गाईंचे पालनपोषण करणे गोपालकांना सहाय्यक होईल, गाईच्या शेणापासून श्रीगणेशमूर्ती घडविल्याने गोपालकाला गायी पासून अर्थार्जन होते .
चला तर या वर्षी *गोमय श्रीगणेशा*
ची प्रतिष्ठापना करू व आपली देशी गोमाता वाचवू.
शिल्पकार -
श्री देविदास मेटकरी.

श्री गणेश मूर्तींची नोंदणी सुरु आहे. -
3 इंच - Rs 51-
6 इंच - Rs 151-
9 इंच - Rs. 251-
संपर्क -
*श्रीस्वामी व्याधीमुक्ती केंद्र* सात रस्ता, सोलापूर.
मो. - 7588573802

17/07/2017

अब गौ माता के गोबर से उड़ेगा हवाई-जहाज़!
(Australian, California scientist-claims)

मित्रो ये दावा देश के किसी हिन्दूवादी संगठन का नहीं!

बल्कि ऑस्ट्रेलियाई युवा वैज्ञानिकों के एक दल का है!

भविष्य में एयरक्राफ्ट कैसे होंगे और उनमें किस तरह का ईंधन इस्तेमाल होगा!

इसके बारे में इन दिनों यूरोप में एक मुकाबला चल रहा है!
इसमें दुनियाभर के वैज्ञानिकों को अपने आइडिया या मॉडल पेश करने थे!

यूरोप की प्लेन बनाने वाली कंपनी एयरबस ने इस मुकाबले का आयोजन किया था!

इसके आखिरी में जो पाँच आइडिया शार्टलिस्ट किए गए उनमें से एक मेथेन गैस से प्लेन उड़ाने वाला भी था!

टीम क्लीमा नाम के वैज्ञानिक दल ने दावा किया है!

कि गाय के गोबर से भारी मात्रा में बनने वाली मीथेन गैस को प्लेन में ईंधन के तौर पर इस्तेमाल किया जा सकता है!

मॉडल के मुताबिक इस गैस को खूब ठंडा करके एक किस्म के साँचे में भर दिया जाएगा!

यहाँ से ईंजन की जरूरत के मुताबिक ईंधन की सप्लाई होती रहेगी!

वहीं क्लीमा टीम का दावा है कि गोबर से बनने वाला ईंधन कार्बन-डाईआक्साईड का बनना 97% तक कम कर सकता है!

और आश्चर्य की बात ये है कि हमारे वैदिक ग्रन्थ #ऋग्वेद में भी बताया गया है!
कि जो ऊर्जा-शक्ति या गुण सूर्य में है वहीं गाय में भी मौजूद है!
गौ में सूर्यकेतु नाड़ी इसके प्रमाणों में से एक है!

अमेरिका में खेती में काम आने वाले कई वाहन इसी तरह के ईंधन से चलते है!

भारत में भी कई गांवो में इस प्रकार से मीथेन गैस पैदा करके ऊर्जा की जरूरतों को पूरा किया जाता रहा है!

माननीय राजीव दीक्षित जी ने बहुत पहले से ही इस ऊर्जा को भविष्य के लिए आवश्यक स्रोत बताते हुए इस क्षेत्र में काम किया था!

मित्रो अगर हमे संसार मे भारत को विश्व गुरु की उपाधि फिर से दिलानी है!
भारत को सर्वोच्च बनाना है तो अपने प्राचीन ग्रन्थो में दिए ज्ञान का आत्मसात करना होगा!

हमे गौ माता जैसे पशुधन को सुरक्षित रखना होगा!

न सिर्फ धार्मिक,आर्थिक या स्वास्थ्य के लाभ के लिए बल्कि भौतिक विज्ञान तथा पर्यावरण संरक्षण की दृष्टि से भी पशुधन(LIVESTOCK) अति आवश्यक है !

मानवी शरीराला सहज सात्म्य होणाऱ्या गायीच्या दुधाचे अनेक फायदे आहेत. गायीचे दूध हे जगभर कुठेही मिळू शकते, तसेच ते सर्वव्य...
16/07/2017

मानवी शरीराला सहज सात्म्य होणाऱ्या गायीच्या दुधाचे अनेक फायदे आहेत. गायीचे दूध हे जगभर कुठेही मिळू शकते, तसेच ते सर्वव्यापी, सहज उपलब्ध, तुलनेने स्वस्त आहे. या गोरसाला अमृताची उपमा दिली आहे. मानवी आरोग्याला, स्वास्थ्याला, रोगनिवारणाला गायीच्या दुधाची अपार मदत होते. आधुनिक शास्त्राप्रमाणे गायीच्या दुधात चरबीचे प्रमाण पाच टक्के आहे. कमी चरबी असून शरीराचे पोषण करण्याचा गायीच्या दुधाचा विलक्षण गुण आहे.

लगेच संपर्क करा आणि अजून माहिती मिळवा : श्रीस्वामी व्याधीमुक्ती केंद्र, शोभनागर सात रस्ता, बिग बझार जवळ, सोलापूर

पंचगव्या पासून बनवलेले एक अनमोल रत्न गोधन नस्य .अधिक माहिती साठी लगेच संपर्क करा: श्रीस्वामी व्याधीमुक्ती केंद्र, शोभनाग...
15/07/2017

पंचगव्या पासून बनवलेले एक अनमोल रत्न गोधन नस्य .
अधिक माहिती साठी लगेच संपर्क करा: श्रीस्वामी व्याधीमुक्ती केंद्र, शोभनागर सात रस्ता, बिग बझार जवळ, सोलापूर
आरोग्यम् धनसंपदा My Health Tips Onlymyhealth Maayboli

दाट, मऊ आणि चमकदार केसांसाठी पंचगव्याचा रामबाण इलाजअधिक माहिती साठी संपर्क करा: श्रीस्वामी व्याधीमुक्ती केंद्र, शोभनागर ...
14/07/2017

दाट, मऊ आणि चमकदार केसांसाठी पंचगव्याचा रामबाण इलाज
अधिक माहिती साठी संपर्क करा: श्रीस्वामी व्याधीमुक्ती केंद्र, शोभनागर सात रस्ता, बिग बझार जवळ सोलापूर.
Save Indian Cow​ India​ Maharashtra Pune, Maharashtra​ Solapurr​ Marathi Status

सौंदर्यसाधने वापरण्या पेक्षा पंचगव्य वापरून पहा...अधिक माहिती साठी संपर्क करा: श्रीस्वामी व्याधीमुक्ती केंद्र, शोभनागर स...
13/07/2017

सौंदर्यसाधने वापरण्या पेक्षा पंचगव्य वापरून पहा...
अधिक माहिती साठी संपर्क करा: श्रीस्वामी व्याधीमुक्ती केंद्र, शोभनागर सात रस्ता, बिग बझार जवळ सोलापूर.
आरोग्यम् धनसंपदा My Health Tips Onlymyhealth ''गर्व आहे मला, मी मराठी असल्याचा'' Maayboli

पांढरेशुभ्र दात मिळवण्यासाठी सर्वोत्तम उपाय...अधिक माहिती साठी संपर्क करा: श्रीस्वामी व्याधीमुक्ती केंद्र, शोभनागर सात र...
12/07/2017

पांढरेशुभ्र दात मिळवण्यासाठी सर्वोत्तम उपाय...
अधिक माहिती साठी संपर्क करा: श्रीस्वामी व्याधीमुक्ती केंद्र, शोभनागर सात रस्ता, बिग बझार जवळ सोलापूर.
Save Indian Cow India Maharashtra Pune, Maharashtra Solapur Marathi Status Marathi

पंचगव्याचा मुख्य उपयोग उपरोक्त लौकिक अर्थाने समजल्या जाणाऱ्या स्वच्छतेशी नसून शुध्दतेशी व पावित्र्याशी आहे. शरीरात संस्क...
11/07/2017

पंचगव्याचा मुख्य उपयोग उपरोक्त लौकिक अर्थाने समजल्या जाणाऱ्या स्वच्छतेशी नसून शुध्दतेशी व पावित्र्याशी आहे. शरीरात संस्कारजन्य अपवित्रता किंवा अशुध्दता मुरलेली असेल तर ती त्वचेपासून अस्थिपर्यंत सर्वत्र व्यापून राहिलेली असते.
आणि यासाठी उपाय म्हणजे गोधन चे उटणे.
अधिक माहिती साठी लगेच संपर्क करा: श्रीस्वामी व्याधीमुक्ती केंद्र, शोभनागर सात रस्ता, बिग बझार जवळ, सोलापूर

शरीरातील प्राणवायू (ऑक्सिजन) चे प्रमाण वाढवा अधिक माहिती साठी संपर्क करा: श्रीस्वामी व्याधी मुक्ती केंद्र, सोलापूर+९१९९६...
10/07/2017

शरीरातील प्राणवायू (ऑक्सिजन) चे प्रमाण वाढवा
अधिक माहिती साठी संपर्क करा: श्रीस्वामी व्याधी मुक्ती केंद्र, सोलापूर
+९१९९६०८९४३५७
India Maharashtra Marathi Status Pune city Solapur

09/07/2017

एड्सच्या भयंकर विळख्यातून बाहेर पडावयास गायीच्या दुधासारखे सहजसोपे औषध नाही

अधिक माहिती: श्रीस्वामी व्याधीमुक्ती केंद्र
India Milk Maharashtra Marathi Status Solapur Pune, Maharashtra

आपली देशी गाय ही विश्वमाता आहे. देशी गायीचे दूध, दही, तूप, गोमय आणि गोमूत्र हे पंचगव्य उत्तम आहार, प्रभावी औषधे व् सौंदर...
06/07/2017

आपली देशी गाय ही विश्वमाता आहे. देशी गायीचे दूध, दही, तूप, गोमय आणि गोमूत्र हे पंचगव्य उत्तम आहार, प्रभावी औषधे व् सौंदर्यप्रसाधने यासाठी वापरले जातात. पंचगव्य औषधीमुळे रोग प्रतिकारक शक्ति वाढते व अनेक प्रकारचे दुर्धर आजार १००% खात्रीने बरे होतात. याचा अनेकांनी अनुभव घेतलेला आहे व अनेकजण घेत आहेत.
आमच्याकडील स्वनिर्मीत पंचगव्य गो उत्पादने

पंचगव्याची चिकित्सा करण्यापूर्वी प्रथम स्वच्छ, शुध्द आणि पवित्र ह्या तीन संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. वरवर पाहता ह्या...
04/07/2017

पंचगव्याची चिकित्सा करण्यापूर्वी प्रथम स्वच्छ, शुध्द आणि पवित्र ह्या तीन संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. वरवर पाहता ह्या तिन्ही शब्दांचे अर्थ समान असल्यासारखे वाटतात. पण त्यांचा मूलार्थ पाहिल्यास त्यांच्यातील भेद स्पष्ट होतो. एखादा पदार्थ स्वच्छ असला तरी तो शुध्द व पवित्र असेलच असे नाही. उदा. भेसळयुक्त हळदी सारखा पदार्थ स्वच्छ असला तरी त्याचा अशुध्द घटकांशी संयोग झालेला असतो. शरीराच्या बाबतीतही ह्या संकल्पना निगडीत आहेत.
India Marathi Status Maharashtra Pune, Maharashtra Solapur

*'यत्त्वगस्थिगतपापंदेहेतिष्ठतिमामके|**प्राशनात्पंचगव्यस्यदहत्यग्निरिर्वेधनम्||’*अर्थात, ‘ज्याप्रमाणे अग्नी इंधन नष्ट करत...
03/07/2017

*'यत्त्वगस्थिगतपापंदेहेतिष्ठतिमामके|*
*प्राशनात्पंचगव्यस्यदहत्यग्निरिर्वेधनम्||’*

अर्थात, ‘ज्याप्रमाणे अग्नी इंधन नष्ट करतो त्याप्रमाणे देहात व्याधीरूपाने साचून राहिलेले पाप पंचगव्य प्राशनाने नष्ट होते.’पंचगव्याचे प्राशन करताना उपरोक्त मंत्राचे पठण करतात. ह्या मंत्रातील *’पापम्’* हे पद *‘व्याधी’* ह्या अर्थी वापरलेले आहे. *‘त्वक्’* म्हणजे त्वचा. गोमूत्राच्या नित्यमर्दनाने काही त्वचारोग समूळ नाहीसे होतात असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. तसेच काही अस्थिविकारांवर आणि काही यकृतसंबंधी व्याधींवर गोमूत्र व गाईचे दूध उपयुक्त ठरते.
India Gomata Gau Seva Trust Maharashtra Pune, Maharashtra
Solapur

*पंचगव्य* 🌹‘पंच’ म्हणजे पाच आणि ‘गव्य’ म्हणजे गायी पासून ( देशीगायीपासून ) उत्पन्न होणारे पदार्थ.ह्यावरून गोमूत्र, गोमय ...
02/07/2017

*पंचगव्य* 🌹

‘पंच’ म्हणजे पाच आणि ‘गव्य’ म्हणजे गायी पासून ( देशीगायीपासून ) उत्पन्न होणारे पदार्थ.
ह्यावरून गोमूत्र, गोमय (शेण), गोरस (दूध), गोदधी (दही), गोघृत (तूप) ह्या पदार्थांच्या
मिश्रणापासून तयार होते ते ‘पंचगव्य’होय. कोणत्याही धार्मिक कार्यप्रसंगी शरीर शुध्दि
होण्यासाठी प्रथम पंचगव्याचे प्राशन करावयाचे असते. ह्याखेरीज, देवप्रतिमेचे व माळेचे पवित्रीकरण करताना प्रथम त्यांच्यावर पंचगव्य प्रोक्षण करतात. थोडक्यात, धर्मशात्रदृष्ट्या शुध्दि
(शुचिता) प्राप्त होण्यासाठी पंचगव्याचे प्राशन किंवा प्रोक्षण करतात. पंचगव्यव हा मंत्र म्हणून प्राशन केल्याने सर्व दोष जातात.
India Maharashtra Pune, Maharashtra Solapur Vande Gomataram वन्दे गौमातरम

Address

Solapur

Telephone

9960894357

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्रीस्वामी व्याधीमुक्ती केंद्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share