AhilyaMohotsav

AhilyaMohotsav अहिल्यादिवी होळकर जयंती उत्सव २०१७ न?

अहिल्या उत्सव हि एक समाज जागृती चळवळ आहे. अखिल भारतीय धनगर समाज जनजागृती अभियान असून धनगर समाजतील सर्व घटकापर्यंत समाजाचा इतिहास पोहचवणे तसेच जुन्या संस्कृतीचा वारसा जपत, नवयुवकांना समाज जागृतीसाठी प्रेरित करणे. सातारा जिल्हयात सर्व धनगर बांधव अहिल्यादेवी होळकर समाज मंडळ, तसेच अहिल्यादेवी होळकर पतसंस्था व समाजातील युवकांनी सुरु केले आहे. ..... धन्यवाद

आपलाच एक समाजबंधू : प्रदीप सखाराम जानकर .facebook.com/skyfipradip

Address

Satara
415002

Alerts

Be the first to know and let us send you an email when AhilyaMohotsav posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to AhilyaMohotsav:

Share

Category