02/01/2026
आज सातारा माहेश्वरी युवा संघटनची
२०२६–२७–२८ या कार्यकाळासाठीची निवडणूक अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली.
✨ निवडून आलेल्या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन व भावी कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
युवा संघटना त्यांच्या नेतृत्वाखाली अधिक सक्षम व कार्यक्षम होवो, हीच सदिच्छा 🌸