10/07/2026
काहीतरी भव्य घडणार आहे... 🔥
काहीतरी दिव्य साकार होणार आहे... ✨
यंदा उत्साहही मोठा... आणि सोहळाही अविस्मरणीय! 🚩
👑 संगमनेरचा राजा – एका नव्या रूपात!
⏳ आता फक्त ६५ दिवस बाकी!
तुम्ही तयार आहात ना...? 🔥😍
🔱 राजस्थान युवक मंडळ, संगमनेर
🏵️ मानाचा ४था
🙏 गणपती बाप्पा मोरया! 🚩