शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी,पुणे

  • Home
  • India
  • Pune
  • शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी,पुणे

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी,पुणे Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी,पुणे, Performance & Event Venue, 273 Kasba Peth, Pune.

07/09/2026

आपली दहीहंडी🚩
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी पूणे

सर्वांना सस्नेह निमंत्रण.. नक्की या.. रात्री १०.०० ते १२.०० गायन-वादन सेवा व त्यानंतर श्रीकृष्णजन्म.सर्व तपशील निमंत्रण ...
03/09/2026

सर्वांना सस्नेह निमंत्रण.. नक्की या..
रात्री १०.०० ते १२.०० गायन-वादन सेवा व त्यानंतर श्रीकृष्णजन्म.
सर्व तपशील निमंत्रण पत्रिकेत दिले आहेत.
प्रवेश सर्वांना खुला व विनामूल्य.
-
होनराज हेमंतराजे मावळे, पुणे
(संगीतरचनाकार व सृजनसभा प्रमुख)
9284640339

*”मंगळागौरीला शाहिरी पोवाडा”*     श्रावण म्हणजे सण, उत्सव आणि आनंद सोहळे. अर्थात महिलांचा लाडका विषय “मंगळागौर.”        ...
10/08/2026

*”मंगळागौरीला शाहिरी पोवाडा”*
श्रावण म्हणजे सण, उत्सव आणि आनंद सोहळे. अर्थात महिलांचा लाडका विषय “मंगळागौर.”
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी पुणे या संस्थेने मंगळागौरी निमित्ताने खास महिला वर्गासाठी “महिला शाहिरी फड” निर्माण केला आहे.या महिला शाहीरा आपल्या दमदार आवाजात शाहिरी पोवाडे कवनं गाऊन आपला मंगळागौरीचा आनंद द्विगुणित करतील. या कार्यक्रमातून मिळणारा निधी आम्ही “शाहिरी भवन गुरुकुल” या वास्तूच्या व्यवस्थापनासाठी साठी वापरणार आहोत.
चला तर आपल्या धार्मिक कार्यात परंपरा व संस्कृतीला बरोबर घेऊन जाऊ.
प्राध्या. सौ. संगीता हेमंतराजे मावळे
संपर्क:9422029247 #शाहीरहेमंतराजेमावळे #मराठी

31/07/2026

गुरुपौर्णिमा २०२६💐

गुरुवर्य बाबांच्या षष्ठ्यब्दीपूर्ती सोहळ्यानिमित्त विशेष गुरुपूजन🙇🏻💐

#शहीरहिंगेलोककलाप्रबोधिनी

बाल रंगभूमी आयोजित  लोककला महोत्सवातील लोक गायन या स्पर्धेत मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल सर्वांचे अभिनंदन.1. प्रथम क्रमांक...
14/11/2025

बाल रंगभूमी आयोजित लोककला महोत्सवातील लोक गायन या स्पर्धेत मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल सर्वांचे अभिनंदन.

1. प्रथम क्रमांक - यशवर्धन गट
2. ⁠द्वितीय क्रमांक - मोदक गट

उपस्थित असलेल्या सर्व पालकांचे देखील अभिनंदन

Address

273 Kasba Peth
Pune
411011

Telephone

+919422029247

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी,पुणे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी,पुणे:

Shortcuts

Share