13/05/2026
🙏 आपल्या सुंदर अभिप्रायासाठी मनःपूर्वक धन्यवाद 🙏
श्री दत्तसेवा यात्रा परिवारावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आणि आपल्या आनंददायी अनुभवाची Review Video द्वारे मांडणी केल्याबद्दल आम्ही आपले मनापासून आभारी आहोत ❤️
आपला समाधानकारक प्रवास आणि आनंदी चेहरा हेच आमच्यासाठी सर्वात मोठे यश आहे ✨
📍 1 मार्च ते 7 मार्च विशेष यात्रा
पिठापूर • कुरवपूर • मंत्रालयम • श्रीशैलम यात्रा 🛕🙏
अशाच प्रकारे पुढील यात्रांमध्येही आपले प्रेम आणि सहकार्य लाभो हीच दत्तगुरु चरणी प्रार्थना 🙏
पुन्हा एकदा धन्यवाद!
🌼 Shree Dattseva Yatra Parivar
📞 +91 98906 02271