20/08/2026
।।श्री स्वामी समर्थ।।
*भजन करून कोणाला मोठं व्हायचं नाही,*
*कोणाला काही सिद्धही करायचं नाही*.
*महाराजांचे नाम घेताना मन शांत होतं*,
*म्हणून आम्ही भजन करतो.*
https://whatsapp.com/channel/0029Vb7gtOR5vKA7XParaW3J
रोजचे update मिळवण्यासाठी आपल्या channel ला join करा.
श्री स्वामीसेवा भजनी मंडळ,पुणे
#स्वामीसेवा #स्वामीकृपा #स्वामीसमर्थ🌹🌹