01/10/2025
श्री लक्ष्मी माता मंदिर, शिवदर्शन येथे पुणे शहरा पोलीस आयुक्त मा. श्री अमितेशजी कुमार साहेब यांनी आपल्या कुटुंबासह देवीचे दर्शन घेतले. या प्रसंगी त्यांनी मंदिर परिसरातील व्यवस्थेचे कौतुक करत, पुणेकरांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.