Khillar Maharashtrachi Shaan

Khillar Maharashtrachi Shaan MAHARASHTRACHI SHAAN तमाम महाराष्ट्र्रातील तसेच महाराष्ट्र बाहेरील सर्व खिल्लार प्रेमींचे हार्दिक स्व

गो सम्मान आह्वान पदयात्रा (पिंपरी चिंचवड, पुणे)संपूर्ण भारतात गो हत्या बंदीसाठी आणि गौमातेला राष्ट्रमाता चे सम्मानित पद ...
26/04/2026

गो सम्मान आह्वान पदयात्रा
(पिंपरी चिंचवड, पुणे)

संपूर्ण भारतात गो हत्या बंदीसाठी आणि गौमातेला राष्ट्रमाता चे सम्मानित पद मिळावे त्यासाठी निस्वार्थ "गो सम्मान आव्हान अभियान"
27 एप्रिल 2026, सोमवार
वेळ: सकाळी 9.30 वाजता
स्थळ: दुर्गा माता मंदिर साईनाथ नगर, निगडी.
लोकेशन:
https://maps.app.goo.gl/udifAhSnjaAuXkhLA

संपर्क:
9574557513
7757013043
9588655741
9011607407

कठीण परिस्थितीत ही खिल्लार वर दशकापासून निष्ठेने, काम करणाऱ्या संकल्पसिध्दी खिल्लार फार्म , हेरले.यांची दोन महिन्यांची क...
26/04/2026

कठीण परिस्थितीत ही खिल्लार वर दशकापासून निष्ठेने, काम करणाऱ्या संकल्पसिध्दी खिल्लार फार्म , हेरले.
यांची दोन महिन्यांची कालवड....
श्री सचिन पाटील
9960549228
श्री संदीप पाटील
9890652920

सौजन्य, श्री सुर्यकांत पाटील. (बाळभारती खिल्लार फार्म)

25/04/2026

★ सोहळे प्रदर्शन 2026 तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर
। Khillar Maharashtrachi Shaan
✍️ Khillar ॲप डाऊनलोड केले नसेल तर आजच करा मंडळी !

19/04/2026

★ मालक: सागर परशुराम रेडके, तालुका इंदापुर, जिल्हा पुणे, फोन: 9518770222
। Khillar Maharashtrachi Shaan 2026
✍️ Khillar ॲप डाऊनलोड केले नसेल तर आजच करा मंडळी !

18/04/2026

खुशखबर..खुशखबर.. खुशखबर....😍💐
खिल्लार संवर्धन आणि संगोपन उपक्रमा अंतर्गत✌️🚩 भव्य आणि दिव्य खिल्लार स्पर्धा 🚩✌️आणि प्रदर्शन 💐💐
*👑🚩सांगोला केसरी स्पर्धा 2026🚩👑*
आयोजक 👑खिलार प्रेमी ग्रामस्थ अनकढाळ तालुका सांगोला. ⚜️🙏
स्पर्धेचीखास वैशिष्ट्ये.
*🚩1- स्पर्धेला येणाऱ्या सर्व जनावरांसाठी उन्हात सावलीची सोय करण्यात आली आहे*
*🚩2- सर्व जनावरांना पिण्यासाठी शुद्ध पिण्याचे पाणी भरपूर प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येईल*
*🚩3- सहभागी असणाऱ्या सर्व जनावरांसाठी खास आकर्षक सन्मानचिन्ह आणि सहभागाचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल*
*🚩4- स्पर्धा या पूर्णपणे पारदर्शक आणि बिना वशिल्याचे करण्यात येईल*
*🚩5- स्पर्धेमध्ये गावातील संयोजक समिती..निवड समिती आणि बक्षीस दिलेल्या दात्यांना स्पर्धेत सहभाग घेता येणार नाही.*
*🚩6- सर्व जनावरांच्या नोंदी करण्याची काम चालू आहे*
*🚩7- स्पर्धा या फक्त खिल्लार जनावरांच्या असतील*

🙏तरी सर्व पशु मालक पशुप्रेमी आणि खिल्लार प्रेमींनी आपला सहभाग नोंदवून प्रदर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती 🙏✌️😍

17/04/2026

★ वहागाव प्रदर्शन २०२६, तालुका कराड, जिल्हा सातारा
। Khillar Maharashtrachi Shaan 2026
✍️ Khillar ॲप डाऊनलोड केले नसेल तर आजच करा मंडळी !

★ वहागांव केसरी चॅम्पियन वळू बैल २०२६ (मालक: स्वप्नील मदने, खरातवाडी, ईश्वरपूर, जिल्हा सातारा)वहागांव प्रदर्शन २०२६, ताल...
17/04/2026

★ वहागांव केसरी चॅम्पियन वळू बैल २०२६ (मालक: स्वप्नील मदने, खरातवाडी, ईश्वरपूर, जिल्हा सातारा)
वहागांव प्रदर्शन २०२६, तालुका कराड, जिल्हा सातारा
। Khillar Maharashtrachi Shaan 2026
✍️ Khillar ॲप डाऊनलोड केले नसेल तर आजच करा मंडळी !

★ वहागांव केसरी चॅम्पियन गाय २०२६ (मालक: किरण पाटील, गाव: वसगडे, तालुका पलूस, जिल्हा सातारा)वहागांव प्रदर्शन २०२६, तालुक...
17/04/2026

★ वहागांव केसरी चॅम्पियन गाय २०२६ (मालक: किरण पाटील, गाव: वसगडे, तालुका पलूस, जिल्हा सातारा)
वहागांव प्रदर्शन २०२६, तालुका कराड, जिल्हा सातारा
। Khillar Maharashtrachi Shaan 2026
✍️ Khillar ॲप डाऊनलोड केले नसेल तर आजच करा मंडळी !

★ विशेष सन्मान!वहागाव प्रदर्शन २०२६, तालुका कराड, जिल्हा सातारा। Khillar Maharashtrachi Shaan 2026✍️ Khillar ॲप डाऊनलोड ...
17/04/2026

★ विशेष सन्मान!
वहागाव प्रदर्शन २०२६, तालुका कराड, जिल्हा सातारा
। Khillar Maharashtrachi Shaan 2026
✍️ Khillar ॲप डाऊनलोड केले नसेल तर आजच करा मंडळी !

★ पंच/निवड कमिटीवहागाव प्रदर्शन २०२६, तालुका कराड, जिल्हा सातारा। Khillar Maharashtrachi Shaan 2026✍️ Khillar ॲप डाऊनलोड...
17/04/2026

★ पंच/निवड कमिटी
वहागाव प्रदर्शन २०२६, तालुका कराड, जिल्हा सातारा
। Khillar Maharashtrachi Shaan 2026
✍️ Khillar ॲप डाऊनलोड केले नसेल तर आजच करा मंडळी !

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Khillar Maharashtrachi Shaan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Khillar Maharashtrachi Shaan:

Share

Category