Pimpri Chinchwad International Film Festival

Pimpri Chinchwad International Film Festival PCISFF is specially organised to encourage the talents of short & documentary filmmakers

13/03/2026

✨ PCIFF 2026 Opening Ceremony ✨

A beautiful glimpse of the Ganesh Vandana dance from the grand opening ceremony of the Pimpri Chinchwad International Film Festival 2026.
Beginning the celebration of cinema, art, and culture with the blessings of Lord Ganesha. 🙏🎭

ClassicalDance FestivalOfCinema ArtAndCulture PCMC FestivalVibes

यशाची मोहोर! 🎬✨​पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२६ ला रसिक प्रेक्षक आणि प्रसारमाध्यमांनी भरभरून प्रतिसाद द...
07/03/2026

यशाची मोहोर! 🎬✨
​पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२६ ला रसिक प्रेक्षक आणि प्रसारमाध्यमांनी भरभरून प्रतिसाद दिला. ४३ देशांतील ११६ चित्रपटांची मेजवानी आणि प्रेक्षकांच्या हाऊसफुल्ल प्रतिसादाने या महोत्सवाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे.
​लोकमत, पुढारी, सकाळ, पुण्यनगरी आणि सामना यांसारख्या नामवंत वृत्तपत्रांनी आमच्या या उपक्रमाची दखल घेतली, त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. हा प्रवास असाच सुरू राहील!

🎞📽⚡️

पुन्हा भेटू, नव्या सिनेमांसह पुढच्या वर्षी...!मनःपूर्वक आभार.
07/03/2026

पुन्हा भेटू, नव्या सिनेमांसह पुढच्या वर्षी...!

मनःपूर्वक आभार.

दिग्दर्शक रोहन कानवडे यांना या वर्षीचा पी सी आय एफ एफ युवा प्रेरणादायी सिने आयकॉन पुरस्कार प्रदान करताना आम्हाला आनंद हो...
07/03/2026

दिग्दर्शक रोहन कानवडे यांना या वर्षीचा पी सी आय एफ एफ युवा प्रेरणादायी सिने आयकॉन पुरस्कार प्रदान करताना आम्हाला आनंद होत आहे..!

Congratulations and Best Wishes! Wishing you continued success in your cinematic journey. 🎬
07/03/2026

Congratulations and Best Wishes! Wishing you continued success in your cinematic journey. 🎬

Address

Pune
411017

Opening Hours

Monday 10am - 8pm
Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 10am - 8pm
Saturday 10am - 8pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pimpri Chinchwad International Film Festival posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category