18/07/2025
शेअर बाजारात गुंतवणूक करायचीय? थांबा! आधी हे समजून घ्या.
गुंतवणूक करण्यासाठी शेअर बाजार हा उत्तम पर्याय असला तरी त्यात यश मिळण्यासाठी अनेक बाबी कारणीभूत असतात. त्या कोणत्या, जोखीम न घेता शेअर बाजाराच्या चढउताराचा फायदा मिळवण्याचा मार्ग कोणता यावर संदीप भुशेट्टी यांनी केलेले मोलाचे मार्गदर्शन.
📈 शेअर बाजारात गुंतवणूक करायचीय? थांबा! आधी हे समजून घ्या. गुंतवणूक करण्यासाठी शेअर बाजार हा उत्तम पर्याय असला तर.....