Soor Mahatee Foundation

Soor Mahatee Foundation Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Soor Mahatee Foundation, Concert Tour, Pune.

09/09/2026

On the auspicious evening of Shri Krishna Janmashtami, it gives us immense pleasure to announce the new programme by Soor Mahatee Foundation.
This unique programme is being organised to commemorate the 78th birth anniversary of revered Guru, Dr. Veena Sahasrabuddhe.
The programme will feature a unique coming together of Gwalior Gharana vocalist Atul Khandekar, a disciple of Veena Tai, and Sushant Gaurav, a Kathak dancer based in Delhi, representing the Lahore–Lucknow tradition of Kathak.
They will present an innovative and enriching musical-dance presentation that brings together the beauty of Hindustani classical music and Kathak.
Entry is free and open to all.
We extend our heartfelt invitation to everyone to join us and be a part of this special evening.

29/06/2026

आज ज्येष्ठ पौर्णिमा... शरयू जयंती...
श्री क्षेत्र अयोध्या येथे 'श्री अंजनेय सेवा संस्थान' तर्फे दररोज सायंकाळी शरयू तीरावर होणाऱ्या महाआरतीसाठी 'शरयू आरती' आणि 'शरयू अष्टक' ध्वनीमुद्रित करून त्याचे लोकार्पण करण्याचे भाग्य आम्हाला आणि आमच्या 'सूर महती फाउंडेशन' या संस्थेला लाभले, त्या घटनेस आज दोन वर्षे पूर्ण झाली...
संस्थेला मिळालेला हा अलौकिक आशीर्वाद आणि आमच्यासाठी हा अक्षय्य आनंदाचा ठेवा...

- सौ. भक्ती आणि श्री. अतुल खांडेकर (संचालक, सूर महती फाऊंडेशन, पुणे )

शिंपल्यातल्या मोत्यासम जो सूर लख्ख उजळलारसिकांच्या अंतरी खोलवरपारिजात बहरला ||१||विष्णुशिष्य शंकरगर्भी जोदिव्य नाद प्रसव...
29/06/2026

शिंपल्यातल्या मोत्यासम जो
सूर लख्ख उजळला
रसिकांच्या अंतरी खोलवर
पारिजात बहरला ||१||

विष्णुशिष्य शंकरगर्भी जो
दिव्य नाद प्रसविला
तेजस्वी प्रखर अन् शीतल
सिद्ध सूर प्रकटला ||२||

भावगर्भ अंतर्मुख गायनी
रसिक तृप्त जाहला
ईशकृपे पूर्वपुण्ये मज
ऐसा गुरु लाभला ||३||

संगीतजगती पिढ्यापिढ्यांसी
वस्तुपाठ निर्मिला
त्या मार्गासी अनुसरताना
रोम रोम हर्षला ||४||

शिवपुत्र गजाननस्मरणे
गानी वसंत फुलला
काशीनाथ बलवंतरंगी जो
ईशरंगी मिसळला ||५||

पुष्पांजली ही पदी अर्पितो
'शून्य' शिष्य गुरुचरणी
स्वर'वीणेच्या' दिव्य झंकारे
पौर्णिमा स्वरांगणी ||६||

-अतुल खांडेकर.

संगीत-महामहोपाध्याय गुरुवर्य विदुषी डॉ. सौ. वीणा सहस्रबुद्धे यांना त्यांच्या दहाव्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.🙏💐🙏
29/06/2026

संगीत-महामहोपाध्याय गुरुवर्य विदुषी डॉ. सौ. वीणा सहस्रबुद्धे यांना त्यांच्या दहाव्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.
🙏💐🙏

संगीत-महामहोपाध्याय गुरुवर्य विदुषी डॉ. सौ. वीणा सहस्रबुद्धे यांना त्यांच्या दहाव्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.🙏💐
29/06/2026

संगीत-महामहोपाध्याय गुरुवर्य विदुषी डॉ. सौ. वीणा सहस्रबुद्धे यांना त्यांच्या दहाव्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.
🙏💐

ज्यांच्याकडून झालेल्या संस्कारांच्या भक्कम पायावर 'सूर महती फाऊंडेशन' ही संस्था उभी राहिली, आणि संस्थेचे सर्व कार्य ज्या...
29/06/2026

ज्यांच्याकडून झालेल्या संस्कारांच्या भक्कम पायावर 'सूर महती फाऊंडेशन' ही संस्था उभी राहिली, आणि संस्थेचे सर्व कार्य ज्यांना समर्पित असते, त्या संगीत-महामहोपाध्याय गुरुवर्य विदुषी डॉ. सौ. वीणा सहस्रबुद्धे यांना त्यांच्या दहाव्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.

12/06/2026

सूर महती महोत्सव २०२५ चे आतिथ्य पार्टनर - श्रेयस हॉटेल, 
सुगंध पार्टनर - दामोदरदास भगवानदास सुगंधी, महोत्सव व्यवस्थापन पार्टनर - फुलहाऊस एन्टरटेन्मेंट अँड मीडिया सोल्युशन्स, कला रचना सहाय्य - थर्ड कॉन्सेप्ट डिझाईन् यांचे सूर महती फाउंडेशन च्या वतीने मनःपूर्वक आभार. 🙏🏼💐

On behalf of Sur Mahati Foundation, we extend our heartfelt gratitude to the Hospitality Partner – Shreyas Hotel, Fragrance Partner – Damodardas Bhagwandas Sugandhi, Festival Management Partner – Full House Entertainment & Media Solutions, and Design Support Partner – Third Concept Design for their valuable support to Sur Mahati Mahotsav 2025. 🙏🏼💐

#संगीतमहोत्सव

सूर महती महोत्सव २०२५ चे आतिथ्य पार्टनर - श्रेयस हॉटेल, सुगंध पार्टनर - दामोदरदास भगवानदास सुगंधी, महोत्सव व्यवस्थापन पा...
12/06/2026

सूर महती महोत्सव २०२५ चे आतिथ्य पार्टनर - श्रेयस हॉटेल, 
सुगंध पार्टनर - दामोदरदास भगवानदास सुगंधी, महोत्सव व्यवस्थापन पार्टनर - फुलहाऊस एन्टरटेन्मेंट अँड मीडिया सोल्युशन्स, कला रचना सहाय्य - थर्ड कॉन्सेप्ट डिझाईन् यांचे सूर महती फाउंडेशन च्या वतीने मनःपूर्वक आभार. 🙏🏼💐

On behalf of Sur Mahati Foundation, we extend our heartfelt gratitude to the Hospitality Partner – Shreyas Hotel, Fragrance Partner – Damodardas Bhagwandas Sugandhi, Festival Management Partner – Full House Entertainment & Media Solutions, and Design Support Partner – Third Concept Design for their valuable support to Sur Mahati Mahotsav 2025. 🙏🏼💐

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Soor Mahatee Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category