Sai Pratishthan Sports Club - SPSC

Sai Pratishthan Sports Club - SPSC “Always give without remembering and always receive without forgetting."

"नेसून साडी माळून गजराउभी राहिली गुढी,नव वर्षाच्या स्वागताचीही तर पारंपारिक रूढी,रचल्या रांगोळ्या दारोदारीनटले सारे अंगण...
22/03/2023

"नेसून साडी माळून गजरा
उभी राहिली गुढी,
नव वर्षाच्या स्वागताची
ही तर पारंपारिक रूढी,
रचल्या रांगोळ्या दारोदारी
नटले सारे अंगण,
प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन
सुगंधित जसे चंदन…
नूतनवर्षाभिनंदन !!"

21/03/2023

हिंदवी स्वराज्यातील स्वधर्म, हेच आचार श्रेष्ठ मानून 'स्वधर्म निधनं श्रेयः' ही शिकवण स्वतःच्या आचरणाने अद्वितीयपणे दाखविली आणि पूर्ण समाधानाने व स्थितप्रज्ञतेने शुरांचा स्वर्ग गाठला.....
*हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, धर्मवीर वंदनीय श्री संभाजी महाराज यांना बलिदान दिनानिमित्त शतशः नमन*🚩🚩

Proud to be an Indian congratulations to the winners 🏅
21/03/2023

Proud to be an Indian congratulations to the winners 🏅

World Champions 🏆🏆🏆

Congratulations girls 🇮🇳

20/03/2023
18/03/2023
साई प्रतिष्टान स्पोर्टस् क्लब तर्फे आयोजित खास महिला दिना निमित्त श्री. अनिल गोंदकर प्रस्तुत खेळ मांडला पैठणीचा.
18/03/2023

साई प्रतिष्टान स्पोर्टस् क्लब तर्फे आयोजित खास महिला दिना निमित्त श्री. अनिल गोंदकर प्रस्तुत खेळ मांडला पैठणीचा.

Address

River Residency, Chikhali
Pune
411062

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sai Pratishthan Sports Club - SPSC posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category