31/05/2026
गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य
सिंधुदुर्ग विभाग
आयोजित...
दुर्ग देवगड - प्लास्टिक मुक्त मोहीम
दुर्ग देवगड येथे सोमवार २५ मे २०२६ रोजी प्लास्टिक मुक्त मोहीम पार पाडण्यात आली... सदर मोहीम ही गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभागाचे मावळे आणि रणरागिणींच्या अध्यक्षतेखाली ही मोहीम राबविण्यात आली.
तरी मोहिमेला उपस्थित सर्व मावळ्यांचे व रणरागिनींचे मनापासून आभार 🚩🙏🏻
गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग विभाग
|| आयुष्याचा एकच प्रण, गडकिल्ले संवर्धन ||
#गडकिल्ले_संवर्धन_प्रतिष्ठान