मर्दानी खेळ असोसिएशन, पुणे जिल्हा.

  • Home
  • India
  • Pune
  • मर्दानी खेळ असोसिएशन, पुणे जिल्हा.

मर्दानी खेळ असोसिएशन, पुणे जिल्हा. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from मर्दानी खेळ असोसिएशन, पुणे जिल्हा., Sports Event, Pune.

01/05/2021
09/03/2021

kathi steps

Mardani khel Training seminar
27/02/2021

Mardani khel Training seminar

*पुण्यात मर्दानी खेळाचे प्रशिक्षण उत्साहात पार.**दि.17/01/2021**मर्दानी खेळ असोसिएशन महाराष्ट्र* राज्याचे अध्यक्ष *श्री....
19/01/2021

*पुण्यात मर्दानी खेळाचे प्रशिक्षण उत्साहात पार.*

*दि.17/01/2021*
*मर्दानी खेळ असोसिएशन महाराष्ट्र* राज्याचे अध्यक्ष *श्री.संजय बनसोडे सर* व सचिव *श्री.किरण आडागळे सर* यांच्या मार्गदर्शनाखाली मर्दानी खेळ असोसिएशन पुणे जिल्हा या टीम ने पहिले मर्दानी शिबिर दि.17/01/2021 रोजी *बी. टी.कवडे रोड आदर्श प्राथमिक विद्यामंदिर दळवी नगर घोरपडी गाव पुणे - ३६* या ठिकाणी आयोजित केले होते या मध्ये प्रशिक्षक *श्री.रविराज चखाले* सरांनी प्रशिक्षनाचे धडे दिले तसेच या प्रशिक्षण शिबिराची सांगता करण्यासाठी क्रियेटर्स डान्स अकॅडमी चे *श्री.विनोद पवार सर* व आदर्श विद्यालयाचे *संचालिका बारवकर मॅडम* उपस्थित होते या सांगता समारंभाचे सूत्र संचालन पुणे जिल्हा सचिव *श्री.कृष्णा आडागळे* यांनी केले तर मान्यवरांचा सत्कार पुणे जिल्हा अध्यक्ष *श्री. सागर भालेराव* यांनी केला व आभार प्रदर्शन पुणे जिल्हा खजिनदार *श्री.सुरज राय* यांनी केले व पुढेही मर्दानी खेळाचा प्रचार व प्रसार होण्याकरिता या पद्धतीचा उपक्रम राबविण्यात येईल याची हमी ही दिली व सर्वांनी निश्चय केला.

1Day Training camp .
07/01/2021

1Day Training camp .

Address

Pune
411030

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मर्दानी खेळ असोसिएशन, पुणे जिल्हा. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category