10/11/2022
दिवाळीच्या किल्ल्यांचं planning...,
त्यासाठी लागणारं सामान...,
जागेचं selection..., किल्ला उभा करणं अन् त्यावर मावळे आणि 'आपल्या राजाला' स्थानापन्न करणं...
हे सगळंच, आपल्यापैकी बहुतेकांनी आत्ता, दिवाळीतच अनुभवलयं... पण हाच अनुभव आपल्याला 'आपल्या राजाच्या' खऱ्या किल्लांवर अनुभवायला मिळाला तर...
#सफर #गड #किल्ल्यांची With