02/09/2026
आदर स्त्री शक्तीचा
जागर स्त्री शक्तीचा..!
महाराष्ट्र नवनिर्माण सेना व ओम चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित
महाराष्ट्रातील सर्वप्रथम सुरु झालेली
महिला दहीहंडी महोत्सव
दिनांक : ५ सप्टेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ६:०० वाजता
स्थळ:जीत मैदान, वनाझ, कोथरुड, पुणे
निमंत्रक : ॲड.किशोर नानासाहेब शिंदे