Eco-Friendly Ganesh Murti

Eco-Friendly Ganesh Murti Eco-Friendly Ganesh Murti पर्यावरणपूरक गणेश मूर्ती

७ सप्टेंबर.. आतुरतेचे अजून फक्त १३ दिवस..  सगळ्यांचा लाडका बाप्पा घरी येणार आणि त्यापुढील १० दिवस जल्लोषाची, आनंदाची, उत...
25/08/2024

७ सप्टेंबर..
आतुरतेचे अजून फक्त १३ दिवस..
सगळ्यांचा लाडका बाप्पा घरी येणार आणि
त्यापुढील १० दिवस जल्लोषाची, आनंदाची,
उत्साहाची निव्वळ पर्वणीच..
या दहा दिवसांसाठी वर्षभर वाट पाहणारे
आपण सगळेच या गणरायासाठी एक
होऊन जाणार..
आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन या..
त्यापूर्वी एक मात्र अवश्य करा..
आजच भेट द्या यांच्या
Eco friendly Ganapati idols ला.
पर्यावरणास अनुकूल, अस्सल शाडूमातीच्या,
विविध आकाराच्या, रंगाच्या..
सर्वांग सुंदर पेणच्या गणेश मूर्ती...
तसेच लाल मातीच्या गणेश मूर्ती,
हळद आणि मूलतानी मातीच्या गणेश मूर्ती...
घरीच विसर्जित करा.
ऑनलाईन बुकींग व विक्री उपलब्ध.
होम डिलिव्हरीची सोय**.
संपर्क करा:
8668987384
8446430007

आपल्या घरी येणाऱ्या बाप्पाचे शक्य तितक्या
लवकर बुकिंग करा.

#गणेश #गणपती #गणेशोत्सव #वृक्षगणेश #पर्यावरणपूरक #शाडू #लालमाती #बाप्पा #माझाबाप्पा #घरचागणपती
Nilesh Bhople Sapna Bhople Shalaka Bhandarkar Shubhendra Bhandarkar

184 Followers, 608 Following, 77 Posts

Bookings Started for 2024
01/08/2024

Bookings Started for 2024


Address

Pune
411046

Telephone

+918668987384

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Eco-Friendly Ganesh Murti posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Eco-Friendly Ganesh Murti:

Share