JALNA District RUGBY Association

JALNA District RUGBY Association �JALNA DISTRICT RUGBY ASSOCIATION�


�SPORT DEVELOPMENT �

�FUTURE OF PLAYER�

�DIFFEND TILL THE END �

-: *रग्बी ज्युनिअर खेळाडू निवड चाचणीचे आयोजन :-* रग्बी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (RAM) व पुणे जिल्हा रग्बी फुटबॉल असोसिएशन ...
11/05/2025

-: *रग्बी ज्युनिअर खेळाडू निवड चाचणीचे आयोजन :-*
रग्बी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (RAM) व पुणे जिल्हा रग्बी फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य अंडर-19 रग्बी 7s स्पर्धा (मुले व मुली) चे आयोजन श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, पुणे येथे दि. 29 व 30 मे 2025 रोजी करण्यात आले आहे.

सदर स्पर्धेसाठी रग्बी असोसिएशन, जालना यांचा जिल्हा संघ निवडण्याकरिता खेळाडू निवड चाचणीचे आयोजन दि. 17 मे 2025 रोजी सकाळी 7.00 वाजता परतूर/मंठा साठी - जिल्हा परिषद प्रश्नाला मैदान परतूर व ज्ञानसागर विद्यालय सोपोरा अंभोरा, ता. जाफ्राबाद जि. जालना येथे करण्यात आले आहे.

जालना जिल्ह्यातील जास्तीत जास्त रग्बी खेळाडूंनी निवड चाचणीत सहभागी व्हावे, असे आवाहन रग्बी असोसिएशन, जालना चे अध्यक्ष कपिल आकात , सचिव विकास काळे , प्रमोद खरात , एकनाथ सुरुशे ,सोपान शिंदे , संदीप सानप , विजय चव्हाण , राजेश शेवाळे , नागेश वराडे, जावेद पठाण , विवेक जईद यांच्यावतीने करण्यात येत आहे.

पात्रता:

खेळाडूचा जन्म 2006, 2007 किंवा 2008 मध्ये झालेला असावा.

2009 साली जन्मलेल्यांना विशेष परवानगीने सहभागी होता येईल.

आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड / जन्म दाखला

महत्त्वाची तारीख:
खेळाडूंची कागदपत्रे सादर करण्याची अंतिम तारीख: 20 मे 2025

अधिक माहितीसाठी संपर्क:
श्री. विकास काळे – 7350590072
श्री. एकनाथ सुरूषे – 9011854192
श्री. नंदकिशोर गायके – 8668501765

🇮🇳🏉As the year comes to an end, we would love to hear about your best moments from 2️⃣0️⃣2️⃣2️⃣... What was your most ex...
30/12/2022

🇮🇳🏉As the year comes to an end, we would love to hear about your best moments from 2️⃣0️⃣2️⃣2️⃣...

What was your most exciting, fun or meaningful moment this year. 👀👇

HAPPY TEACHERS DAY
05/09/2022

HAPPY TEACHERS DAY

RUGBY INDIA 🏉
27/09/2020

RUGBY INDIA 🏉

Address

MAIN Road PARTUR
Partur
431501

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 12am - 4pm

Telephone

+917350590072

Alerts

Be the first to know and let us send you an email when JALNA District RUGBY Association posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to JALNA District RUGBY Association:

Share

Category