S. N. Educare International School Khadakwadi

S. N. Educare International School Khadakwadi Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from S. N. Educare International School Khadakwadi, Event, SH-50, Parner.

13/11/2025
19/09/2023

एस. एन. एज्युकेअर इंटरनॅशनल स्कूल मध्ये गणपती चे आगमन.....

गोकुळाष्टमी साजरी राधा&कृष्णा
09/09/2023

गोकुळाष्टमी साजरी राधा&कृष्णा

Blue Day Celebration 2023-24Nursery,Lkg,Ukg  https://youtu.be/vCEhkgMyhOcPlz like ,share, comments and subscribe our cha...
24/07/2023

Blue Day Celebration 2023-24
Nursery,Lkg,Ukg
https://youtu.be/vCEhkgMyhOc

Plz like ,share, comments and subscribe our channel SN Educare

https://youtu.be/LfyRGyqKzG8
02/07/2023

https://youtu.be/LfyRGyqKzG8

विठुरायाच्या भक्तिमय सोहळ्यात रंगला बालचमुंचा दिंडी सोहळा...... .खडकवाडी येथील एस. एन. एज्युकेअर इंटरनॅशनल स्क...

एस.एन. प्रोॲक्टिव अबॅकस खडकवाडी या आपल्या सेंटर मधून  श्री गणेश क्रीडा कला मंच ,पुणे या ठिकाणी  प्रोॲक्टिव अबॅकस आयोजित ...
14/06/2023

एस.एन. प्रोॲक्टिव अबॅकस खडकवाडी या आपल्या सेंटर मधून श्री गणेश क्रीडा कला मंच ,पुणे या ठिकाणी प्रोॲक्टिव अबॅकस आयोजित *नॅशनल लेव्हल कॉम्पिटिशन* साठी पाच विद्यार्थी गेले होते.ही स्पर्धा 6 मिनटात 100 उदाहरणे सोडवण्यासाठी आयोजित करण्यात आली होती.या वेळी संपूर्ण महाराष्ट्रातुन या स्पर्धेसाठी विद्यार्थी सहभागी झाले होते. एस. एन. प्रोॲक्टिव अबॅकस खडकवाडी सेंटर ला *बेस्ट एमर्जिंग सेंटर* म्हणून अवॉर्ड देण्यात आला.
या स्पर्धेत सर्व मुले उत्तीर्ण झाली आहेत..त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन ....

23/05/2023

शिक्षणाचा नवीन एस.एन. एज्युकेअर पॅटर्न ---
शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी प्रवेश सुरू.......
मोफत शिक्षणासाठी गुणवत्तेशी तडजोड नको......

वर्ग -Nursery,
Lkg,
Ukg
इयत्ता 1 ली ते 5 वी (इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यम)

खडकवाडी, पळशी, वनकुटे, वासुंदे, टाकळी ढोकेश्वर, वडगाव सावताळ ,कामटवाडी, वारणवाडी ,पोखरी ,कन्हेर, काळेवाडी ,मांडवे ,टेकडवाडी या सर्व ठिकाणासाठी बसची सुविधा उपलब्ध आहे.

24/04/2023

एस. एन. एज्युकेअर् इंटरनॅशनल स्कूल ,खडकवाडी ता. पारनेर शाळेत उन्हाळी संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. संस्कार शिबिरात वेगवेगळ्या विषयावर तज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. संस्कार शिबिरात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यामध्ये *रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, 3D शो (मानवाचे चंद्रावरील पहिले पाऊल)* यासारख्या विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे.या विषयाचे मार्गदर्शन करण्यासाठी *रोबीटीक सेंटर मुंबई* येथील तज्ञ प्राध्यापक वर्ग विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर मनोरंजनात्मक विषयांमध्ये *शास्त्रीय नृत्य, आर्ट अँड क्राफ्ट, भाषण कौशल्य, घोस्ट शो, फनी गेम्स, ट्रेजर हंट, फन फेअर* यासारख्या विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे .*धर्म संस्कृती रक्षणासाठी शिवचरित्र व पोवाडे* यांचे आयोजन करण्यात आले आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करण्यासाठी नवनवीन प्रयोग, अंधश्रद्धा निर्मूलन यासारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. हा संपूर्ण उपक्रम सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत आयोजित करण्यात आलेला आहे .तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे *कै विठ्ठलराव नारायण ढोकळे फाउंडेशनचे* *अध्यक्ष प्रा नितीन ढोकळे* यांनी तालुक्यातील विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे.उन्हाळी शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांना टी शर्ट ,स्कूल बॅग, किट मोफत मिळणार आहे.आणि शिबिर पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र सुद्धा मिळणार आहे.....

Address

SH-50
Parner
414304

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when S. N. Educare International School Khadakwadi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category