Swar Sanskar Music Classes

Swar Sanskar Music Classes Indian Classical, Semi Classical and Light Music Classes. For all age groups. Adv. Surekha Prashant Bhujbal (Sangeet Visharad)

14/08/2026
14/08/2026

संत सावतामाळी पुण्यतिथी निमित्त स्वरसंस्कार संगीत विद्यालयाच्या मुलांचे भावगीत आणि भक्तीगीत सादरीकरण Surekha Prashant Bhujbal
केशवा माधवा …४ वर्षाची रिद्धी पवार

14/08/2026

संत सावतामाळी पुण्यतिथी निमित्त स्वरसंस्कार संगीत विद्यालयाच्या मुलांचे भावगीत आणि भक्तीगीत सादरीकरण Surekha Prashant Bhujbal

05/05/2026

बातमी वाचल्यापासून मनाची घालमेल होत आहे. जीव कासावीस होतोय. राहून राहून त्या छोट्या बाळाचा चेहरा सतत समोर येतोय.

असं म्हणतात की आपल्या या जन्मी जे काही मिळतं, ते पूर्वजन्मीच्या संचिताचं फळ असतं. हे खरं आहे का? काय बरं त्या लहान जीवाने मागच्या जन्मी असं कोणतं पाप केलं असेल, ज्याची इतकी वाईट, वेदनादायी शिक्षा तिला मिळाली?

देव पण असा क्रूर, निष्ठुर का वागत असेल?

मालेगावची ती छोटीशी परी आणि आता ही नसरपूरची… बातमी वाचून आठ-आठ दिवस डोक्यातून विचार जात नाहीत. आणि सोशल मिडिया आहेच, यात भर घालायला.

कसं जमत असेल या लोकांना इतकं विकृत, घाणेरडं आणि जनावरांसारखं वागायला?

चूक कोणाची? कायदा कडक नाही याची, की कलियुगाची, की विकृतीने भरलेल्या जगाची?

भारतात असंख्य लोक धार्मिक आहेत. ब्रह्मकुमारी, परमपिता, अनिरुद्ध बाबा, योगेश्वर बाबा, सत्संग, रामदास स्वामींची बैठक, वामनराव पै यांची विश्वप्रार्थना — सगळे कुठे ना कुठे जगात शांती निर्माण व्हावी म्हणून प्रार्थना करत आहेत.

एकत्र केलेल्या प्रार्थनेमध्ये बळ असतं म्हणतात. मग का बरं ही जादू होत नाहीये?

आपण सतत याच प्रश्नांवर वाचतो, चर्चा करतो, म्हणून ते वाढत असेल का?

कायदा आणि राजकारण दोघेही आंधळे आहेत ….

घड्याळाच्या काट्यासारखं हे चक्र सारखं फिरतच आहे. जाणूनबुजून त्याला “स्टॉप” म्हणत नाही, तोवर ते सुरूच राहणार आहे.

यावर पर्याय काय?

Address

Vithai, Bhujbalwadi, Sector 15A, New Panvel
Panvel
410206

Telephone

+919820922720

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swar Sanskar Music Classes posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Swar Sanskar Music Classes:

Shortcuts

Share