abhinav_panvel_official

abhinav_panvel_official This is the official page of abhinav panvel

उत्सवारंभगणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरयासर्व गणेश भक्तांना सस्नेह निमंत्रण !
03/09/2025

उत्सवारंभ
गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया
सर्व गणेश भक्तांना सस्नेह निमंत्रण !

स्वातंत्र्य दिन व श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आपणांस व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा....!
15/08/2025

स्वातंत्र्य दिन व श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आपणांस व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा....!

|| जय जय राम कृष्ण हरी || आषाढी एकादशी निमित्त सर्व भक्तांना मंगलमय शुभेच्छा...!    Abhinav Panvel
05/07/2025

|| जय जय राम कृष्ण हरी || आषाढी एकादशी निमित्त सर्व भक्तांना मंगलमय शुभेच्छा...!

Abhinav Panvel

मंडळातील युवावर्ग कुमार. आर्यन सोमनाथ इचके ह्यांने पनवेल युवा जिल्ह्यास्तरीय तायक्वांडो चॅम्पियनशिप  स्पर्धेत रौप्य पदक ...
30/06/2025

मंडळातील युवावर्ग कुमार. आर्यन सोमनाथ इचके ह्यांने पनवेल युवा जिल्ह्यास्तरीय तायक्वांडो चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्य पदक मिळविल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा !

शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठीआपले आयुष्य अर्पण करणारेगरिबांचे कैवारी,प्रकल्पग्रस्तांचे आधारस्तंभमहाराष्ट्र राज्याचे माजी...
23/06/2025

शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी
आपले आयुष्य अर्पण करणारे
गरिबांचे कैवारी,
प्रकल्पग्रस्तांचे आधारस्तंभ
महाराष्ट्र राज्याचे माजी विरोधी पक्षनेते,
माजी खासदार
स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेब
यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन !

12 वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन...!  Abhinav Panvel
05/05/2025

12 वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन...!

Abhinav Panvel

महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!
30/04/2025

महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!


अक्षय तृतीया निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
30/04/2025

अक्षय तृतीया निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

काश्मीरमधील पहलगाम येथील आतंकवाद्यांच्या भ्याड हल्यात मुत्यूमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली !
22/04/2025

काश्मीरमधील पहलगाम येथील आतंकवाद्यांच्या भ्याड हल्यात मुत्यूमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली !

 #श्रीराम_नवमी_जन्मोत्सव_सोहळा_२०२५
31/03/2025

#श्रीराम_नवमी_जन्मोत्सव_सोहळा_२०२५

Address

Shreeram Mandir Mirchi Galli
Panvel
410206

Telephone

+919969608068

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when abhinav_panvel_official posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to abhinav_panvel_official:

Share

Category