Shadu Mati Ganpati Vighnaharta Arts Nashik

Shadu Mati Ganpati Vighnaharta Arts Nashik शाडू मातीत शासस्त्रोक्त पद्धतीच्या २००८ पासुन सुबक गणपती मुर्ती

पेण (रायगड) येथील, शाडू मातीच्या सुबक व १००० गणेश मूर्ती. शास्त्रानुसार आपली मूर्ती मातीची असावी असे सांगितलेले आहे कारण शास्त्रोक्त प्राणप्रतिष्ठा केल्याने मातीच्या मूर्तीतच प्राण उरतात असे म्हंटले जाते. आपण आपल्या परंपरेनुसार १. ५, ३, ५ किंवा १० दिवस मनोभावे आणि श्रद्धापूर्वक बाप्पांचे पूजन करतो. आम्हाला माहित असते कि शास्त्रानुसार मातीची मूर्ती हवी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सुद्धा मातीची मूर्ती असणे अत्यंत गरजेचे झाले आहे कारण मातीची मूर्ती पाण्यात पूर्ण विरघळते आणि मातीमुळे पाण्याचे प्रदूषण होत नाही.

   ासून_सुबक_शाडु
10/07/2026

ासून_सुबक_शाडु

       ासून_सुबक_शाडु
29/06/2026

ासून_सुबक_शाडु

29/06/2026

22/11/2025
15/11/2025

                8 November 2025
08/11/2025

8 November 2025

Address

Nashik
422004

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shadu Mati Ganpati Vighnaharta Arts Nashik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category