Chipper Foundation

Chipper Foundation www.chipperfoundation.org ''CHIPPER'' name indicates that live cheerfully. Similarly CHIPPER FOUNDATION work from making other LIVE THEIR LIFE cheerfully.

पुण्याई वृद्धाश्रमात चिपर फाउंडेशनच्या वतीने आम्ही पंकज सुदामे यांच्या सहकार्याने तांदळाचे पिशव्या आणि ताज्या फळ दान केल...
30/03/2026

पुण्याई वृद्धाश्रमात चिपर फाउंडेशनच्या वतीने आम्ही पंकज सुदामे यांच्या सहकार्याने तांदळाचे पिशव्या आणि ताज्या फळ दान केली. 🙏

वृद्धांच्या चेहऱ्यावर हास्य पाहून आम्हाला खूप आनंद झाला.🙏

इतिहासाच्या पानावर, रयते च्या मनावर,मातिच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर,राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपतींन...
19/02/2025

इतिहासाच्या पानावर, रयते च्या मनावर,
मातिच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर,
राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपतींना मानाचा मुजरा,
सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!!🚩🚩🚩🚩

Address

Nagpur
440034

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chipper Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Chipper Foundation:

Share