HTKBS क्लब हिंगणा

HTKBS क्लब हिंगणा Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from HTKBS क्लब हिंगणा, Sports Event, Nagpur.

*HTKBS क्लब हिंगणा ला महिला गटाचे प्रथम क्रमांकाचे विजेतेपद व ओव्हर ऑल चॅम्पियनशिप मध्ये HTKBS ला तिसऱ्या क्रमांकाचे सर्...
12/05/2023

*HTKBS क्लब हिंगणा ला महिला गटाचे प्रथम क्रमांकाचे विजेतेपद व ओव्हर ऑल चॅम्पियनशिप मध्ये HTKBS ला तिसऱ्या क्रमांकाचे सर्वसाधारण विजेतपद* 💐🏆🏆💐
जिल्हा वरिष्ठ गट अ‍ॅथलेटीक्स अजिंक्यपद स्पर्धा 2023
दि.9 ते 10 मे 2023 ला सिंथेटिक ट्रॅक, विभागीय क्रीड़ा संकुल, नागपुर येथे संपन्न झालेल्या वरिष्ठ गट स्पर्धेत HTKBS क्लब चा खेळाडूंना विजेतेपद 💐💐
Day 1 निकाल :-
उंच उडी - संजना सिंग, गोल्ड मेडल
भाला फेक - स्वाती गौपाले,गोल्ड मेडल
400 मी हर्डल्स - विरेन उईके ,गोल्ड मेडल
3000 मी. स्टीपलचेस - विश्वजित डोंगरे , ब्राँझ मेडल
200 मी धावणे :- अनुष्का बोदीले ,सिल्वर मेडल
800 मी - प्रणाली रंदई,गोल्ड मेडल
4*400 मी.रिले - स्वाती गौपले, तेजस्विनी सलाम , अनुष्का बोदीले ,नंदिनी जाधव , यांना गोल्ड मेडल 🥇
Day 2 निकाल :-
लांब उडी - अनुष्का बोदीले, गोल्ड मेडल
हतोडा फेक - स्वाती गौपाले,गोल्ड मेडल
हतोडा फेक - क्रिश मुळे ,सिल्वर मेडल
100 मी हर्डल्स - संजना सिंग ,गोल्ड मेडल
1500 मी - नंदिनी जाधव , ब्राँझ मेडल
1500 मी - विश्वजित डोंगरे ब्राँझ मेडल
400 मी धावणे :- तेजस्विनी सलाम ,सिल्वर मेडल
गोळा फेक - रोहिणी दुरबुडे ,गोल्ड मेडल
4*100 मी.रिले - स्वाती गौपले, तेजस्विनी सलाम , रोहिणी दुरबुडे ,नंदिनी जाधव , यांना गोल्ड मेडल 🥇
HTKBS क्लब हिंगणा चे सदस्यगण श्री.राजेश भुते सर,श्री.गणेश साहारे,श्री.अशोक कुंभरे ,श्री.मनोज पुडके ,मुकुल बिलोरे,सागर कैकाडे,रजत भोकरे यांचा कडून सर्व विजयी खेळाडू चे हार्दिक अभिनंदन 💐💐

पहिल्यांदा विदर्भ स्तरीय घेतलेल्या खासदार क्रीडा महोत्सव 5 मध्ये HTKBS क्लब हिंगणा ला सर्वसाधारण विजेतेपद 💐💐🏆🏆👌🏻 जय हो H...
14/01/2023

पहिल्यांदा विदर्भ स्तरीय घेतलेल्या खासदार क्रीडा महोत्सव 5 मध्ये HTKBS क्लब हिंगणा ला सर्वसाधारण विजेतेपद 💐💐🏆🏆👌🏻 जय हो HTKBS 🔥

*जिल्हा क्रॉस कंट्री स्पर्धेत HTKBS क्लब ला द्वितीय क्रमांकाचे ओव्हरऑल अजिंक्यपद  🏆🏆🏆🏆🏆*दि. 17.12.2022 ला राष्ट्रसंत तुक...
18/12/2022

*जिल्हा क्रॉस कंट्री स्पर्धेत HTKBS क्लब ला द्वितीय क्रमांकाचे ओव्हरऑल अजिंक्यपद 🏆🏆🏆🏆🏆*
दि. 17.12.2022 ला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ ग्राऊंड वर संपन्न झालेल्या जिल्हा क्रॉस कंट्री स्पर्धेत HTKBS क्लब हिंगणा ला विविध गटात विजेतेपद 🏆
💐💐प्राविण्यप्राप्त खेळाडू चे HTKBS क्लब परिवारा तर्फे हार्दिक अभिनंदन 💐💐

यवतमाळ येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र   मास्टर्स ॲथलेटिक्स स्पर्धेत HTKBS क्लब चे  गुरुवर्य श्री.राजेश भुते सर यांना भाला...
18/12/2022

यवतमाळ येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र मास्टर्स ॲथलेटिक्स स्पर्धेत HTKBS क्लब चे गुरुवर्य श्री.राजेश भुते सर यांना भालाफेक मधे ब्रॉंझ मेडल व थाळी फेक मध्ये सिल्वर मेडल मिळवले ..HTKBS क्लब कडून सरांचे खूप खूप अभिनंदन 💐💐💐

*HTKBS क्लब हिंगणाची खेळाडू रोहिणी दुरबुडे ची राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड* 🥇🥇🥇आज दि.16.12.2022 रोजी  चंद्रपूर क्रीडा स...
16/12/2022

*HTKBS क्लब हिंगणाची खेळाडू रोहिणी दुरबुडे ची राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड* 🥇🥇🥇
आज दि.16.12.2022 रोजी चंद्रपूर क्रीडा संकुल येथे संपन्न झालेल्या शालेय विभागीय मैदानी स्पधेत HTKBS क्लब हिंगणा ची खेळाडू 17 वर्षाखालील मुली या गटात *रोहिणी दुरबुडे ने गोळा फेक या प्रकारात द्वितीय 🥈 क्रमांक प्राप्त करुन राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेकरिता पात्र झाली* ही खेळाडू LDB स्कूल हिंगणा येथे शिकत असून HTKBS क्लब हिंगणा चा ग्राऊंडवर नियमित सराव करित असते 💐💐💐HTKBS क्लब चे मुख्य सलाहाकार श्री.राजेश भुते सर *प्रशिक्षक व सदस्यगण -* गणेश भाऊ सहारे ,अशोक कुंभरे,मनोज पुडके,मुकुल बिल्लोरे, सागर कैकाडे,रजत भोकरे ,कृणाल लोखंडे ,गौरव पिंपळशेंडे यांनी प्राविण्य प्राप्त खेळाडूचे हार्दिक हार्दिक अभिनंदन केले व पुढील राज्यस्तरीय स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या 💐💐💐

*HTKBS क्लब हिंगणाची खेळाडू नंदिनी जाधव ची  राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड* 🥇🥇🥇आज दि.16.12.2022 रोजी  चंद्रपूर क्रीडा संक...
16/12/2022

*HTKBS क्लब हिंगणाची खेळाडू नंदिनी जाधव ची राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड* 🥇🥇🥇
आज दि.16.12.2022 रोजी चंद्रपूर क्रीडा संकुल येथे संपन्न झालेल्या शालेय विभागीय क्रॉस कंट्री स्पधेत HTKBS क्लब हिंगणा ची खेळाडू *नंदिनी जाधव ने क्रॉस कंट्री या प्रकारात पाचवा क्रमांक प्राप्त करुन राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेकरिता पात्र झाली* ही खेळाडू महात्मा गांधी जुनियर कॉलेज वानाडोंगरी येथे शिकत असून HTKBS क्लब हिंगणा चा ग्राऊंडवर नियमित सराव करित असते 💐💐💐HTKBS क्लब चे मुख्य सलाहाकार श्री.राजेश भुते सर ,श्रीमती नंदिनी भुते मॅडम *प्रशिक्षक व सदस्यगण -* गणेश भाऊ सहारे ,अशोक कुंभरे,मनोज पुडके,मुकुल बिल्लोरे, सागर कैकाडे,रजत भोकरे ,कृणाल लोखंडे ,गौरव पिंपळशेंडे यांनी प्राविण्य प्राप्त खेळाडूचे हार्दिक हार्दिक अभिनंदन केले व पुढील राज्यस्तरीय स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या 💐💐💐

*HTKBS क्लब हिंगणा चा खेळाडू संजना सिंग ची  राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड* 🥇🥇🥇आज दि.15.12.2022 पासून चंद्रपूर क्रीडा संक...
15/12/2022

*HTKBS क्लब हिंगणा चा खेळाडू संजना सिंग ची राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड* 🥇🥇🥇
आज दि.15.12.2022 पासून चंद्रपूर क्रीडा संकुल येथे सुरु झालेल्या शालेय विभागीय मैदानी स्पधेत HTKBS क्लब हिंगणा ची खेळाडू 19 वर्षाखालील मुली या गटात *संजना सिंग ने उंच उडी या प्रकारात प्रथम क्रमांक प्राप्त करुन राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेकरिता पात्र झाली* ही खेळाडू सर्वोदय विद्यालय येथे शिकत असून HTKBS क्लब हिंगणा चे ग्राऊंडवर नियमित सराव करित असते 💐💐💐HTKBS क्लब चे मुख्य सलाहाकार श्री.राजेश भुते सर ,श्रीमती नंदिनी भुते मॅडम *प्रशिक्षक व सदस्यगण -* गणेश भाऊ सहारे ,अशोक कुंभरे,मनोज पुडके,मुकुल बिल्लोरे, सागर कैकाडे,रजत भोकरे ,कृणाल लोखंडे ,गौरव पिंपळशेंडे यांनी प्राविण्य प्राप्त खेळाडूचे हार्दिक हार्दिक अभिनंदन केले व पुढील राज्यस्तरीय स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या 💐💐💐

*HTKBS क्लब हिंगणा चा खेळाडू विरेन उईके ची  राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड* 🥇🥇🥇आज दि.15.12.2022 पासून चंद्रपूर क्रीडा संक...
15/12/2022

*HTKBS क्लब हिंगणा चा खेळाडू विरेन उईके ची राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड* 🥇🥇🥇
आज दि.15.12.2022 पासून चंद्रपूर क्रीडा संकुल येथे सुरु झालेल्या शालेय विभागीय मैदानी स्पधेत HTKBS क्लब हिंगणा चा खेळाडू 19 वर्षाखालील मुले या गटात *विरेन उईके ने 400 मिटर हर्डल्स या प्रकारात प्रथम क्रमांक प्राप्त करुन राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेकरिता पात्र झाला* हा खेळाडू सर्वोदय विद्यालय येथे शिकत असून HTKBS क्लब हिंगणा चे ग्राऊंडवर नियमित सराव करित असतो 💐💐💐HTKBS क्लब चे मुख्य सलाहाकार श्री.राजेश भुते सर ,श्रीमती नंदिनी भुते मॅडम *प्रशिक्षक व सदस्यगण -* गणेश भाऊ सहारे ,अशोक कुंभरे,मनोज पुडके,मुकुल बिल्लोरे, सागर कैकाडे,रजत भोकरे ,कृणाल लोखंडे ,गौरव पिंपळशेंडे यांनी प्राविण्य प्राप्त खेळाडूचे हार्दिक हार्दिक अभिनंदन केले व पुढील राज्यस्तरीय स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या 💐💐💐

शालेय तालुका स्तरीय मैदानी स्पर्धा हिंगणा 2022काल झालेल्या उंच उडी प्रकारात सर्वोदय विद्यालय हिंगणा चा विद्यार्थानी बाजी...
05/12/2022

शालेय तालुका स्तरीय मैदानी स्पर्धा हिंगणा 2022
काल झालेल्या उंच उडी प्रकारात सर्वोदय विद्यालय हिंगणा चा विद्यार्थानी बाजी मारली.
14 वर्षाखालील मुले :-
उंच उडी - आदर्श मडावी प्रथम क्रमांक
19 वर्षाखालील मुली :-
उंच उडी - संजना सिंग प्रथम क्रमांक
💐💐 विजयी खेळाडू चे हार्दिक अभिनंदन व जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता शुभेच्छा 💐💐

*HTKBS क्लब हिंगणा चा खेळाडू चे सुयश*💐💐💐💐💐💐💐*शालेय तालुका स्तरीय स्पर्धा हिंगणा 2022*14 वर्षाखालील मुले व मुली :-लांब उड...
29/11/2022

*HTKBS क्लब हिंगणा चा खेळाडू चे सुयश*
💐💐💐💐💐💐💐
*शालेय तालुका स्तरीय स्पर्धा हिंगणा 2022*
14 वर्षाखालील मुले व मुली :-
लांब उडी -
अतुल मंगाम प्रथम क्रमांक , मोहित मरस्कोल्हे तृतीय क्रमांक ( दोन्ही रायसोनी स्कूल )
100 मी धावणे -
अतुल मंगाम प्रथम क्रमांक ( रायसोनी स्कूल )
200 मी धावणे -
अतुल मंगाम प्रथम क्रमांक
( रायसोनी स्कूल )
600 मी धावणे -
मोहित मरस्कोल्हे प्रथम क्रमांक ( रायसोनी स्कूल ) ,केतन घवघवे द्वितीय क्रमांक ( LDB स्कूल हिंगणा ) कार्तिक तरारे तृतीय क्रमांक ( नेहरू विद्यालय हिंगणा )
400 मी धावणे -
श्रेया तुराळे तृतीय क्रमांक ( नेहरू विद्यालय )
17 वर्षाखालील मुली :-
3000 मि धावणे -
नंदिनी जाधव प्रथम क्रमांक ( महात्मा गांधी जुनियर कॉलेज हिंगणा ) ,सांची मेंढे द्वितीय क्रमांक ( LDB इंग्लिश मिडीयम स्कूल हिंगणा )
1500 मी धावणे -
नंदिनी जाधव प्रथम क्रमांक ( महात्मा गांधी जुनियर कॉलेज हिंगणा ) ,सांची मेंढे द्वितीय क्रमांक ( LDB इंग्लिश मिडीयम स्कूल हिंगणा )
800 मि धावणे -
नंदिनी जाधव प्रथम क्रमांक ( महात्मा गांधी जुनियर कॉलेज हिंगणा ) ,सांची मेंढे द्वितीय क्रमांक ( LDB इंग्लिश मिडीयम स्कूल हिंगणा ) विधी कोडापे चतुर्थ क्रमांक ( सर्वोदय विद्यालय )
100 मी धावणे -
मनस्वी मेश्राम प्रथम क्रमांक ( रिजेंट स्कूल वानाडोंगरी ) ,निशिता झाडे द्वितीय क्रमांक ( नेहरू विद्यालय हिंगणा )
200 मी धावणे -
मनस्वी मेश्राम द्वितीय क्रमांक ( रिजेंट स्कूल )
गोळा फेक -
शगुन पाटील प्रथम क्रमांक ( सर्वोदय विद्यालय ) रोहिंनी दुरबुडे द्वितीय क्रमांक ( LDB स्कूल ) विधी भुते तृतीय क्रमांक ( स्कूल ऑफ स्कॉलर )
400 मी धावणे -
भावेश लटारे द्वितीय क्रमांक ( नेहरू विद्यालय )
3 किमी चालणे -
ललित सुरकार ( देशमुख विद्यालय )
100 हर्डल्स -
रिद्धी सुरकार प्रथम क्रमांक ( नेहरू विद्यालय )
थाळी फेक :-
विधी भुते प्रथम क्रमांक ,
विधी कोडापे द्वितीय क्रमांक
भाला फेक :-
विधी कोडापे प्रथम क्रमांक,
19 वर्षाखालील मुले व मुली :-
200 मी -
ऋषिकेश भोयर प्रथम क्रमांक ( सर्वोदय जुनियर कॉलेज )
5000 मी धावणे -
अभिजित बोदिले द्वितीय क्रमांक , विश्वजित डोंगरे तृतीय क्रमांक ( दोन्ही सर्वोदय विद्यालय हिंगणा )
1500 मी -
अभिजित बोदिले द्वितीय क्रमांक ( सर्वोदय जुनियर कॉलेज )
मुली :-
लांब उडी -
श्रेया दाभेकर प्रथम क्रमांक, संजना सिंग द्वितीय क्रमांक ( दोन्ही सर्वोदय जुनियर कॉलेज हिंगणा )
100 मी -
अपूर्वा गडमडे प्रथम क्रमांक ( सर्वोदय जुनियर कॉलेज ) ,पूर्वा गोहने द्वितीय क्रमांक ( नेहरू विदयालय हिंगणा )
गोळा फेक -
श्रुती दाभेकर प्रथम क्रमांक , श्रेया दाभेकर द्वितीय क्रमांक ( दोन्ही सर्वोदय जुनियर कॉलेज )
200 मी धावणे -
श्रुती दाभेकर प्रथम क्रमांक ( सर्वोदय विद्यालय ) पूर्वा गोहने द्वितीय क्रमांक ( नेहरू विद्यालय )
100 मी.हर्डल्स -
संजना सिंग प्रथम क्रमांक
अपूर्वा गडमडे द्वितीय क्रमांक ( दोन्ही सर्वोदय कॉलेज )
110 मी हर्डल्स -
अतुल पटले प्रथम क्रमांक ( सर्वोदय कॉलेज )
800 मी धावणे -
अतुल पटले
( सर्वोदय हिंगणा )
3000 मी :-
विश्वजित डोंगरे ( सर्वोदय हिंगणा )
400 मी हर्डल्स -
वीरेन उईके प्रथम क्रमांक,
400 मी धावणे -
तनुश्री वैद्य द्वितीय क्रमांक,
400 मी धावणे -
वीरेन उईके प्रथम क्रमांक,
ऋषिकेश भोयर द्वितीय क्रमांक
( दोन्ही सर्वोदय कॉलेज )
भाला फेक -
तनुश्री वैदय प्रथम क्रमांक
( सर्वोदय कॉलेज )
पूर्वा गोहणे द्वितीय क्रमांक
( नेहरू विद्यालय )
थाळी फेक-
श्रुती दाभेकर प्रथम क्रमांक ,
तनुश्री वैदय द्वितीय क्रमांक
( सर्वोदय कॉलेज )
मुले :-
4*100 मी रिले - प्रथम क्रमांक ( सर्वोदय कॉलेज )
4*400 मी रिले -
प्रथम क्रमांक ( सर्वोदय कॉलेज )
मुली :-
4*100 मी रिले - प्रथम क्रमांक ( सर्वोदय कॉलेज )
4*400 मी रिले -
प्रथम क्रमांक ( सर्वोदय कॉलेज )
सर्व HTKBS क्लब हिंगणा चा विजयी खेळाडू चे हार्दिक हार्दिक अभिनंदन 💐💐 पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता खूप खूप शुभेच्छा 💐💐💐

खासदार क्रीडा महोत्सव 2022 मॅरेथॉन मध्ये u/१६ वयोगटात तेजस्विनी सलाम ,नंदिनी जाधव , विश्वजित डोंगरे व महिला गटात  विधी प...
22/05/2022

खासदार क्रीडा महोत्सव 2022 मॅरेथॉन मध्ये u/१६ वयोगटात तेजस्विनी सलाम ,नंदिनी जाधव , विश्वजित डोंगरे व महिला गटात विधी परिहार या खेळाडूंनी रोख बक्षीस ,मेडल व सर्टीफिकेट प्राप्त केले 💐💐✨ अभिनंदन ✨✨💐

HTKBS क्लब हिंगणा ला विजेतेपद 🏆🏆*  CUMMINS COLLEGE OF ENGINEERING FOR WOMEN NAGPUR द्वारा आयोजित URJA महोत्सव 2022 🏆  मध...
30/04/2022

HTKBS क्लब हिंगणा ला विजेतेपद 🏆🏆*
CUMMINS COLLEGE OF ENGINEERING FOR WOMEN NAGPUR द्वारा आयोजित URJA महोत्सव 2022 🏆 मध्ये आज झालेल्या मुलीचा खो खो स्पर्धेत HTKBS क्लब हिंगणा ने अंतिम सामन्यात सहयोग क्रीडा मंडळ वानाडोंगरी ला हरवून विजेतेपद पटकावले 💐💐 विजेतेपद मिळवणाऱ्या टीम ला रोख पारितोषिक व प्रत्येक खेळाडूला मेडल आणि सर्टिफिकेट देण्यात आले 💐तसेच 4*100 मीटर रिले या प्रकारात सुद्धा HTKBS क्लब ला गोल्ड मेडल 🥇व रोख पारितोषिक* आणि सर्टिफिकेट देण्यात आले💐 विजयी टीम चे HTKBS क्लब चा सदस्यगण कडून खूप खूप अभिनंदन करण्यात आले 💐💐

Address

Nagpur

Telephone

+918805985998

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when HTKBS क्लब हिंगणा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category