26/02/2021
रत्नजडीत अभंग
ओवी अमृताची सखी।
चारी वर्षातूनी फिरे
सरस्वतीची पालखी।।
नमस्कार मित्रांनो,
आपल्या महाविद्यालयात दि. *२७ फेब्रुवारी 2021 ला वि.वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी दिवस* साजरा करण्यात येणार आहे. तरी त्यादिवशी आपल्या सगळ्यांची उपस्थिती प्रार्थनिय आहे.
स्थळ - दृकश्राव्य प्रणाली (Youtube live)
वेळ - सकाळी ठीक १०.३० वाजता
लिंक - https://youtu.be/4AVeahJ5E2s
भेटुयात मग आपण सगळे आपल्या या मराठी भाषेच्या गौरव दिनी.
प्रमुख उपस्थिती : विघ्नेश जोशी (सुप्रसिद्ध मराठी हिंदी टीव्ही कलाकार)
प्रधिण्यक उपस्थिती:
डॉ. संजय बोकाडे,
प्राचार्य,
राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, मुंबई.
माझ्या मराठीची गोडी
मला वाटते अवीट,
माझ्या मराठीचा छंद
मना नित्य मोहवित।
रत्नजडीत अभंगओवी अमृताची सखी।चारी वर्षातूनी फिरेसरस्वतीची पालखी।।नमस्कार मित्रांनो,आपल्या महाविद्यालयात दि. ...