शीवची आई

शीवची आई "श्री भवानी माता" कोळ्यांची #शीव ची आई # )

"श्री भवानी माता" ( शीव ची आई ) शिव कोळीवाडा भवानी उत्सव मंडळ समाजिक विचार आणि लोकमनोरंजनाचे ध्येय पुढे ठेऊन कोळी बांधवांच्या सहकार्याचा बळावर सन १९४४ पासून भव्य प्रमाणात आणि पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. यंदाचे हे 78 वर्ष असून ( शिव ची आई ) श्री भवानी मातेच्या कृपेने अगणित कार्याकार्त्यंचा परीश्रमाने व आपण सर्वांच्या प्रेमळ आशीर्वादाने उत्सव मंडळ सामाजिक व शैक्षणिक कार्यात नेहमीच अग्रेस

र राहिले आहे. गेल्या 77 वर्षाच्या प्रधीर्घ कालावधीत मंडळाने धार्मिक,सामाजिक जाजागृती व राष्ट्रीय एकात्मता तसेच शैक्षणिक उतेजन व इतर महत्वाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून जन प्रबोधनाचे कार्य ( शिव ची आई ) श्री भवानी मातेच्या आशीर्वादाने चालू ठेवले आहे. 78 व्या वर्षाच्या पदार्पणात आम्ही नवी उमेद, नवा विचार,नवा जोम,नवनवीन समाज उपयोगी कल्पना व उपक्रम घेवून आपणा समोर येत आहोत.

26/10/2023

|| शीवची आई ||

विसर्जन मिरवणूक २०२३

#ɴᴀᴠʀᴀᴛʀɪ2022 .karanche.utsav # # 💰❤️💯🔝😎🔥✌🏻️😇

Send a message to learn more

|| शीव ची आई ||दिवस पहिला: नारंगी       🙏❤  🙏🚩
15/10/2023

|| शीव ची आई ||

दिवस पहिला: नारंगी

🙏❤ 🙏🚩

14/10/2023
|| शीव ची आई ||आगमन २०२३ काही तास बाकी.............
14/10/2023

|| शीव ची आई ||

आगमन २०२३
काही तास बाकी.............

Address

आदी जनता सोसायटी, सायन पूर्व, हॉटेल पेनिनसुला शेजारी
Mumbai
400022

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शीवची आई posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category