Ekdant Dhol Tasha Pathak

Ekdant Dhol Tasha Pathak Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ekdant Dhol Tasha Pathak, Performance & Event Venue, Andheri, Mumbai.

वादक एकदंत ची... #एकदंत    #ढोल  #ताशा  #गणपती  #गणपतीबाप्पामोरया  #गणेशोत्सव२०२५  #आगमन  ♥️👑  ाडक्या_बाप्पाचं😍  ाझ्या_र...
30/08/2025

वादक एकदंत ची...
#एकदंत #ढोल #ताशा #गणपती #गणपतीबाप्पामोरया #गणेशोत्सव२०२५ #आगमन ♥️👑 ाडक्या_बाप्पाचं😍 ाझ्या_राजाचं👑💕 #गणेशचतुर्थी

देव येतोय आपला नवसाला पावणारा अंधेरी चा राजा हिरक महोत्सवी भव्य दिव्य आगमन सोहळा एकदंत वाजवणार... आगमन गाजवणार ... अवघे ...
21/08/2025

देव येतोय आपला
नवसाला पावणारा अंधेरी चा राजा
हिरक महोत्सवी भव्य दिव्य आगमन सोहळा
एकदंत वाजवणार... आगमन गाजवणार ...
अवघे अवघे या..
रविवार २४ ऑगस्ट २०२५, सायं ५.०० वा. पासून
स्थळ : आझाद नगर मेट्रो स्टेशन

परिस्थिती कितीही कठीण असली तरी, स्वतःला सिद्ध करण्याची संधी कधीही सोडू नका. लवकरच नव्या रूपात आणि जोशात आपल्या भेटीला .....
19/08/2025

परिस्थिती कितीही कठीण असली तरी, स्वतःला सिद्ध करण्याची संधी कधीही सोडू नका. लवकरच नव्या रूपात आणि जोशात आपल्या भेटीला ... ११ व्या पर्वातील पहिले वादन आपल्या लाडक्या राजाच्या चरणी..
अवघे अवघे या...🔥

😍❤️

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ।निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥🙏अंधेरीच्या राजाचं ऑफिसिअल पत्र... आगमन सोहळ...
18/08/2025

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥🙏
अंधेरीच्या राजाचं ऑफिसिअल पत्र... आगमन सोहळ्याचा मान एकदंतला....आगमन सोहळा गाजवणार..

शिवकालीन वाद्य संस्कृती जोपासण्यासाठी.. ढोल ताशाची परंपरा जपण्यासाठी तुम्ही हि सामील व्हा.. !!एकदंत ढोल ताशा पथक, सराव स...
13/07/2025

शिवकालीन वाद्य संस्कृती जोपासण्यासाठी..
ढोल ताशाची परंपरा जपण्यासाठी
तुम्ही हि सामील व्हा.. !!
एकदंत ढोल ताशा पथक,
सराव सुरूच ......















लवकरच... नवसाला पावणाऱ्या अंधेरीच्या राजाचा हिरक मोहोत्सवी आगमन सोहळा... वाजवणार नी गाजवणार फक्त एकदंतकर... !!🚩
12/07/2025

लवकरच...
नवसाला पावणाऱ्या अंधेरीच्या राजाचा हिरक मोहोत्सवी आगमन सोहळा...
वाजवणार नी गाजवणार फक्त एकदंतकर... !!🚩

वर्ष अकरावे अभिमानाचेत्याच दिमाखात त्याच जोशात वाजवणार...अंधेरीच्या राजाचा आगमन सोहळा गाजवणार...लवकरच.... 😍❤️           ...
11/07/2025

वर्ष अकरावे अभिमानाचे
त्याच दिमाखात त्याच जोशात वाजवणार...
अंधेरीच्या राजाचा आगमन सोहळा गाजवणार...
लवकरच....

😍❤️

एकदंत ढोल ताशा पथकाचे पथक प्रमुख श्री निनाद राऊळ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
10/03/2025

एकदंत ढोल ताशा पथकाचे पथक प्रमुख श्री निनाद राऊळ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐

एकदंत ढोल ताशा पथकाचे पथक प्रमुख श्री मनोज धोत्रे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
22/02/2025

एकदंत ढोल ताशा पथकाचे पथक प्रमुख श्री मनोज धोत्रे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐

Vardhapan dinachya hardik shubhechha  🙏🏻🍀💪🏻           *❤️🙏🏻दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा❤️🙏🏻*                             ...
12/10/2024

Vardhapan dinachya hardik shubhechha 🙏🏻🍀💪🏻 *❤️🙏🏻दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा❤️🙏🏻* 🚩

🙏
13/08/2024

🙏

Address

Andheri
Mumbai
400093

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ekdant Dhol Tasha Pathak posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share