Dadarcha Lambodar Maghi Ganeshotsav Mandal

Dadarcha Lambodar Maghi Ganeshotsav Mandal || सार्वजनिक श्री माघ गणेशोत्सव मंडळ ||® (स्थापना : १९६०)
•●|| गणपती नवसाचा, लंबोदर दादरचा ||●•

"सार्वजनिक श्री माघ गणेशोत्सव मंडळ दादर पूर्व" हे मुंबई मधील एक जुनं आणि नावाजलेल गणेश जयंती साजरे करणारे मंडळ आहे.

गेली 63 वर्षे हा उत्सव दादासाहेब फाळके मार्गावर उत्सवाने साजरा केला जातो.

माघी गणेश जयंतीच्या दिवशी वाजत गाजत पारंपारिक पद्दतीने श्री गणेशा चे आगमन होते. अतिशय सुंदर आणि नेत्रदीपक सजावटीमध्ये श्री ची सुबक आणि रेखीव मूर्ती विराजमान होते.

पुढील ९ दिवस भक्ती भावाने श्री ची पूजा करण

्यात येते त्याच बरोबर भजन, विविध स्पर्धा, मनोरंजनाचे कार्यक्रम उत्सव मंडळाकडून राबिवले जातात.

उत्सवाच्या १० व्या दिवशी सकाळी ११ वाजता श्री चे वाजत गाजत विसर्जन सुरु होते. संत गाडगे महाराज पथ येथून सुरवात होवून विसर्जन मिरवणूक दादासाहेब फाळके मार्ग
वर येते, हिंदमाता सिग्नल वरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड वर मिरवणूक येई पर्यंत दुपारचे २.०० वाजतात. पुढे मिरवणूक शंकर आबाजी पालव मार्गावरून परत फाळके रोड वर
श्री च्या मुख्य प्रवेश दारापाशी येते. तिथे सर्व भक्तांना श्रीं चा प्रसाद दिला जातो. या सर्व मार्गावलीत विविध ठिकाणी श्रीं चे जल्लोषात स्वागत केले जाते. विविध ठिकाणी श्रीं वर
पृष्पवृष्टी केली जाते. संध्याकाळी ४ वाजता श्री च्या मुख्य प्रवेश द्वारापासून परत एकदा त्याच जल्लोषात विसर्जन मिरवणूक सुरु होते. पुढे मुंबई मराठी ग्रंथ संग्रयालय मार्ग,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, खोदादाद, टिळक ब्रिज, न चिं केळकर रोड, शिवसेना भवन मार्गे रात्री १० वाजता शिवाजी पार्क चौपाटी येथे साश्रू नयनानी विसर्जन केले जाते.

✨ अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा! सुख-समृद्धी आणि आनंद कायम वाढत राहो.         DadarchaLambodar GanpatiBappaMorya Gan...
19/04/2026

✨ अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा! सुख-समृद्धी आणि आनंद कायम वाढत राहो.

DadarchaLambodar GanpatiBappaMorya GanpatiBappa

पेन्सिलच्या रेषांतून उमटलेली गणेश भक्ती 🖌️🌸
02/03/2026

पेन्सिलच्या रेषांतून उमटलेली गणेश भक्ती 🖌️🌸

🙏 दादरचा लंबोदर उत्सव २०२६ साठी योगदान देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार! 🌼🐘       ✨
04/02/2026

🙏 दादरचा लंबोदर उत्सव २०२६ साठी योगदान देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार! 🌼🐘

30/01/2026

दादर चा लंबोदर 🌺✨

___________________________


🌺 माघी गणेशोत्सव मंडळ दादरचा लंबोदर गणेश जयंती उत्सवाचा दहावा दिवस 🌺____________________________________________________...
30/01/2026

🌺 माघी गणेशोत्सव मंडळ दादरचा लंबोदर
गणेश जयंती उत्सवाचा दहावा दिवस 🌺

______________________________________________________________________________________

भोईवाड्याचा महाराजा मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दादरचा लंबोदरास सदिच्छा भेट दिली🙏🏻🌺
29/01/2026

भोईवाड्याचा महाराजा मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दादरचा लंबोदरास सदिच्छा भेट दिली🙏🏻🌺

परळचा महाराजा मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दादरचा लंबोदरास सदिच्छा भेट दिली🙏🏻🌺
29/01/2026

परळचा महाराजा मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दादरचा लंबोदरास सदिच्छा भेट दिली🙏🏻🌺

चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ, चिंचपोकळीचा चिंतामणी मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दादरचा लंबोदरास सदिच्छा भेट...
29/01/2026

चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ, चिंचपोकळीचा चिंतामणी मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दादरचा लंबोदरास सदिच्छा भेट🙏🏻🌺

🌺 माघी गणेशोत्सव मंडळ दादरचा लंबोदर गणेश जयंती उत्सवाचा आठवा दिवस 🌺_____________________________________________________...
29/01/2026

🌺 माघी गणेशोत्सव मंडळ दादरचा लंबोदर
गणेश जयंती उत्सवाचा आठवा दिवस 🌺

____________________________________________________________________________

रंगांतून उमलले यश 🌈सार्वजनिक श्री माघ गणेशोत्सव मंडळ आयोजित चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण       ✨
27/01/2026

रंगांतून उमलले यश 🌈
सार्वजनिक श्री माघ गणेशोत्सव मंडळ आयोजित चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण

Address

Mumbai
400014

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dadarcha Lambodar Maghi Ganeshotsav Mandal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Dadarcha Lambodar Maghi Ganeshotsav Mandal:

Share

Category