Baad Mitra Mandal -Dahisar

Baad Mitra Mandal -Dahisar बाल गणेशोत्सव मंडल 🚩
स्थापना~२००८ (वर्ष~१६)
साई आशीर्वाद चॉल,(दहिसर पूर्व )
हर हर महादेव 🔱

दिवस पहिला ❤️🚩इच्छापूर्ती बाप्पाच्या चरणीभक्तीची ही सुंदर सुरुवात… 🙏✨   ❤️
14/09/2026

दिवस पहिला ❤️🚩

इच्छापूर्ती बाप्पाच्या चरणी
भक्तीची ही सुंदर सुरुवात… 🙏✨

❤️

🙏✨ दहिसरचा इच्छापूर्ती २०२६ ✨🙏सोन्याच्या तेजात सजलेला, भक्तांच्या मनातील इच्छा पूर्ण करणारा आपल्या लाडक्या दहिसरचा इच्छा...
13/09/2026

🙏✨ दहिसरचा इच्छापूर्ती २०२६ ✨🙏

सोन्याच्या तेजात सजलेला, भक्तांच्या मनातील इच्छा पूर्ण करणारा आपल्या लाडक्या दहिसरचा इच्छापूर्ती बाप्पा 💛🌺

श्री गणेश चतुर्थी २०२६
बाप्पाच्या आगमनाने दहिसर नगरी भक्तिमय झाली! ❤️

🌺 गणपती बाप्पा मोरया!
🌺 मंगलमूर्ती मोरया!

🙏✨ बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली… आणि भक्तीचा उत्सव पुन्हा सजला! ✨🙏🌺 दहिसरचा इच्छापूर्ती 🌺यांच्या वतीने सर्व गणेशभक्तां...
13/09/2026

🙏✨ बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली… आणि भक्तीचा उत्सव पुन्हा सजला! ✨🙏

🌺 दहिसरचा इच्छापूर्ती 🌺
यांच्या वतीने सर्व गणेशभक्तांचे मनःपूर्वक स्वागत! ❤️

🗓️ १४ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०२६
या पावन दिवसांत आपल्या लाडक्या इच्छापूर्ती बाप्पाचे दर्शन घेऊन त्यांच्या कृपाशीर्वादाचा लाभ घ्या. 🐘❤️

✨ “बाप्पाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि यश नांदो…” ✨

📍 दहिसरचा इच्छापूर्ती
🌺 गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🙏❤️

✨ पहिली झलक… दर्शन मात्राची! ✨ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो,त्या आपल्या बाप्पाची पहिली झलक! ❤️🙏👑 दहिसरचा इच्छापूर्ती🌺 FI...
13/09/2026

✨ पहिली झलक… दर्शन मात्राची! ✨

ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो,
त्या आपल्या बाप्पाची पहिली झलक! ❤️🙏

👑 दहिसरचा इच्छापूर्ती
🌺 FIRST LOOK 2026 🌺

गणपती बाप्पा मोरया! ❤️🚩

🚩✨ आला रे आला… बाप्पा आला! ✨🚩ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो,तो मंगलमय क्षण आज आला! ❤️🙏🌺 दहिसरचा इच्छापूर्तीच्या लाडक्या ब...
12/09/2026

🚩✨ आला रे आला… बाप्पा आला! ✨🚩

ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो,
तो मंगलमय क्षण आज आला! ❤️🙏

🌺 दहिसरचा इच्छापूर्तीच्या लाडक्या बाप्पाचे आगमन! 🌺
📅 रविवार, १३ सप्टेंबर

🥁 गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया! 🥁

🕉️ भावपूर्ण श्रद्धांजली 🙏भुलेश्वर येथे गणपती आगमनादरम्यान घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत जीव गमावलेल्या निष्पाप गणेशभक्तांन...
23/08/2026

🕉️ भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

भुलेश्वर येथे गणपती आगमनादरम्यान घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत जीव गमावलेल्या निष्पाप गणेशभक्तांना भावपूर्ण श्रद्धांजली.
ईश्वर दिवंगत आत्म्यांना चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो. 🙏

॥ दहिसरचा इच्छापूर्ती परिवार ॥

#भावपूर्णश्रद्धांजली #गणेशभक्त #दहिसरचाइच्छापूर्ती

🚩✨ आगमनाची चाहूल… उत्सवाची सुरुवात! ✨🚩ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो, तो क्षण आता अगदी जवळ आला आहे… ❤️🙏🌺 दहिसरचा इच्छापूर...
19/08/2026

🚩✨ आगमनाची चाहूल… उत्सवाची सुरुवात! ✨🚩

ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो, तो क्षण आता अगदी जवळ आला आहे… ❤️🙏

🌺 दहिसरचा इच्छापूर्ती बाप्पा 🌺
आपल्या भक्तांच्या भेटीला, आशीर्वाद द्यायला आणि संपूर्ण दहिसर भक्तिमय करायला येत आहे! 🐘❤️

🗓️ १२ सप्टेंबर २०२६
⏰ सायंकाळी ७ वाजता

🔥 आता फक्त एकच नाद…
गणपती बाप्पा मोरया! 🔥

सर्व भक्तांनी या मंगलमय आगमन सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहावे! 🙏✨

✨ इच्छापूर्तीच्या सेवेची सुरुवात... ✨यंदाही दहिसरचा इच्छापूर्तीचा भव्य, दिव्य आणि सुंदर स्वरूपातील श्री गणरायाची मूर्ती ...
02/08/2026

✨ इच्छापूर्तीच्या सेवेची सुरुवात... ✨

यंदाही दहिसरचा इच्छापूर्तीचा भव्य, दिव्य आणि सुंदर स्वरूपातील श्री गणरायाची मूर्ती सुप्रसिद्ध मूर्तिकार श्री गणेश पाटेकर यांच्या हस्ते साकारली जाणार आहे. 🙏❤️

बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली आहे...! ✨

गणपती बाप्पा मोरया! 🚩🙏

✨ ५० दिवस बाकी ✨ आपल्या लाडक्या दहिसर चा इच्छापूर्ती बाप्पांचे भव्य आगमन होणार! 🎉भक्ती, उत्साह आणि आनंदाचा महासोहळा अनुभ...
26/07/2026

✨ ५० दिवस बाकी ✨

आपल्या लाडक्या दहिसर चा इच्छापूर्ती बाप्पांचे भव्य आगमन होणार! 🎉

भक्ती, उत्साह आणि आनंदाचा महासोहळा अनुभवण्यासाठी सज्ज व्हा. 🙏

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! ❤️✨

होलिका की हार्दिक शुभकामनाएं 😘
04/03/2026

होलिका की हार्दिक शुभकामनाएं 😘

Address

Y. R Tawde Road
Mumbai
400068

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Baad Mitra Mandal -Dahisar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category