Jagadamb,Mumbai

Jagadamb,Mumbai हे पथक व्हावे ही तो श्रीं ची इच्छा ... !

|| सराव शुभारंभ ||गुढीपाडवा २०२६ 🚩 वाद्य पूजन व ध्वज पूजन रविवार दि. ११ जानेवारी २०२६दुपारी. ५.३० वा.आई जगदंबेच्या नावान...
08/01/2026

|| सराव शुभारंभ ||
गुढीपाडवा २०२६ 🚩
वाद्य पूजन व ध्वज पूजन
रविवार दि. ११ जानेवारी २०२६
दुपारी. ५.३० वा.

आई जगदंबेच्या नावाने जोगवा मागत मनाने तरुण असणाऱ्या प्रत्येकाने कला आणि संस्कृतीच्या आनंदयात्रेत सामील व्हावे हे आमचे सविनय आवाहन..!!

स्थळ : लोढा एक्सेलस, बेसमेंट पार्किंग, आर्थर रोड जेलच्या पाठीमागे, लोअर परेल, मुंबई.

अधिक माहितीसाठी संपर्क :
शेखर नानोटी :- 9930019518
जय भोईटे :- 9870737757

🙏

🎉 १२ वा वर्धापन दिन ❤🎊आजवरच्या आमच्या यशस्वी वाटचालीचा भाग असलेल्या सर्व वादक सदस्यांचे, व्यवस्थापन समितीचे, रसिक प्रेक्...
24/12/2025

🎉 १२ वा वर्धापन दिन ❤🎊
आजवरच्या आमच्या यशस्वी वाटचालीचा भाग असलेल्या सर्व वादक सदस्यांचे, व्यवस्थापन समितीचे, रसिक प्रेक्षकांचे, आणि सर्व हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार.
आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच वृध्दिंगत होवो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना !!

|| जगदंब उदयोस्तु ||
🙏🏼
Created By -



girgoan
dholtashapathak mumbai maharashtra

🙏🏻 नमस्कार...आपणा सर्वांना कळविण्यास आनंद होतो आहे की जगदंब,मुंबई ढोल ताशा आणि ध्वजपथक लवकरच आपल्या १३ व्या वर्षात यशस्व...
21/12/2025

🙏🏻 नमस्कार...आपणा सर्वांना कळविण्यास आनंद होतो आहे की जगदंब,मुंबई ढोल ताशा आणि ध्वजपथक लवकरच आपल्या १३ व्या वर्षात यशस्वी पदार्पण करणार आहे..... त्या निमित्ताने पुन्हा एकदा आई जगदंबेच्या नावाचा जोगवा मागत आम्ही परंपरेच्या व कला संस्कृतीच्या सेवेत रुजू होतोय.. यावर्षीच्या पहिल्या गुढीपाडवा पर्वाच्या सरावाची सुरुवात आम्ही लवकरच करणार आहोत ह्या पर्वात तुमचं ही सहर्ष स्वागत... मनाने तरुण असणाऱ्या आणि ढोल-ताशा वादनाची आवड असणाऱ्या प्रत्येकाने लवकरात लवकर दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.
********* संपर्क **********
शेखर नानोटी :- 9930019518
जय भोईटे :- 9870737757
सिद्धेश झगडे :- 9664898416




Address

Girgaon
Mumbai
400004

Opening Hours

Monday 10am - 8pm
Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 10am - 8pm
Saturday 10am - 8pm
Sunday 10am - 8pm

Telephone

9930019518

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jagadamb,Mumbai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Jagadamb,Mumbai:

Shortcuts

Share