23/03/2026
गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित
दि. १९ मार्च – गुढीपाडवा (चैत्र पाडवा – वर्ष प्रतिपदा) निमित्त 🚩
‘श्री शिवभारत आणि शिवशंभू संचलन’ 🚩
लालबाग–परळच्या रस्त्यांवर भव्य शिवजागर मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या ऐतिहासिक सोहळ्यात हजारो शिवभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
या भव्य कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी
सहभागी सर्व संस्था, ज्यांनी आर्थिक योगदान केले तसेच गिरणगावातील सर्व नागरिकांचे
मनःपूर्वक आभार 🙏
जय शिवराय 🚩 | जय शिवशंभू 🚩
#गिरणगाव_सांस्कृतिक_प्रतिष्ठान #लालबागपरळ #गुढीपाडवा२०२६ #हिंदूनववर्ष
Lalbaug Parel - लालबाग परळ कृष्णनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ॥ परळचा महाराजा॥ Lalbaug Sarvajanik Utsav Mandal [Mumbaicha Raja], Ganesh Galli