Jolly Sports Club kankuwadi Vile Parle

Jolly Sports Club kankuwadi Vile Parle It is a great honour and pleasure for JOLLY CLUB MEMBERS to welcome you to our club . I extend a warm welcome to all those who visit us PAGE.

थोर कबड्डी संघटक कबड्डी महर्षि बुवा तथा शंकरराव साळवी यांचा जन्मदिन अर्थात कबड्डी दिनीनिमित्त सर्व कबड्डी खेळाडू, संघटक ...
15/07/2020

थोर कबड्डी संघटक कबड्डी महर्षि बुवा तथा शंकरराव साळवी यांचा जन्मदिन अर्थात कबड्डी दिनीनिमित्त सर्व कबड्डी खेळाडू, संघटक आणि कबड्डी चाहत्यांना हार्दिक शुभेच्छा! #कबड्डीदिन

22/05/2020
27/01/2019

JOLLY SPORTS VS SHIVSHANAKAR THANE KABDDI MATCH | CM CHASHAK |SPORTS BAR FOR MORE VIDEO LIKE SHARE &SUBSCRIBE SPORTS BAR

युवा सेना व जॉली स्पोर्ट्स क्लब आयोजित जिल्हा जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन दि. ३१/०१/२०१९ ते ०३/०२/२०१९ या क...
26/01/2019

युवा सेना व जॉली स्पोर्ट्स क्लब आयोजित जिल्हा जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन दि. ३१/०१/२०१९ ते ०३/०२/२०१९ या कालावधीत करण्यात आले आहे .

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
15/08/2018

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

कबड्डी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 15 जुलै
15/07/2018

कबड्डी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 15 जुलै

क्रांती क्रीडा मंडळ (घाटकोपर) आयोजीत मुंबई उपनगर जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धेत द्वितीय श्रेणी पुरुष गटात जॉली स्पोर्ट्स ...
21/02/2018

क्रांती क्रीडा मंडळ (घाटकोपर) आयोजीत मुंबई उपनगर जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धेत द्वितीय श्रेणी पुरुष गटात जॉली स्पोर्ट्स क्लब अंतिम उपविजयी चषकाचा मानकरी ठरला.

गावदेवी क्रीडा मंडळ आयोजीत मुंबई उपनगर जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धेत द्वितीय श्रेणी पुरष गटात जॉली स्पोर्ट्स क्लब द्विती...
29/01/2018

गावदेवी क्रीडा मंडळ आयोजीत मुंबई उपनगर जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धेत द्वितीय श्रेणी पुरष गटात जॉली स्पोर्ट्स क्लब द्वितीय पारितोषिक़ाचे मानकरी ठरले .
सर्व खेलाडूनचे मनपूर्वक अभिनंदन .

Address

Mumbai
400057

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jolly Sports Club kankuwadi Vile Parle posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Jolly Sports Club kankuwadi Vile Parle:

Share

Category