Majha Kurla - माझा कुर्ला

Majha Kurla - माझा कुर्ला Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Majha Kurla - माझा कुर्ला, Festival, kurla, Mumbai.

नमस्कार
सालाबादप्रमाणे यंदाही चैत्र शुद्ध प्रतिपदा, शके १९३९, मंगळवार, दि. २८ मार्च २०१७ रोजी "गुढीपाडवा" उत्सव साजरा होणार आहे. सणाचे औचित्य साधून आपण या फेसबुक पेजची सुरुवात करीत आहोत.कुर्ल्यामध्ये मराठी सण अजूनही त्याच उत्सहात,जलोषात आणि परंपारेनी साजरे होत आहेत हे सर्वांना कळावे हा या पेज माघील उद्देश आहे. तरी सर्वांना विनंती आहे कि, ह्या पेज ला संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्व सामान्य जनते पर्यं

त पोहचवा, आणि कुर्ल्याची शान आजून वाढवा हि नम्र विनंती, तरी सर्व मंडळाच्या पदाधिकारी व सभासदांकडून मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन अपेक्षित आहे.......!!!!!
तुमच्या विभागातील साजऱ्या होणाऱ्या सर्व सणांचे फोटो, व्हिडिओस आम्हाला पाठवा, आम्ही ते या पेज वर शेअर करू आणि इतर सर्व जनतेपर्यंत पोहचू.
धन्यवाद...

मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.👑🧡🚩Credit:    #मराठीबोलाचळवळ
27/02/2024

मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.👑🧡🚩
Credit:


#मराठीबोलाचळवळ

Happy Republic Day to all 🇮🇳🇮🇳🇮🇳,,,   #माझाकुर्ला
26/01/2024

Happy Republic Day to all 🇮🇳🇮🇳🇮🇳
,
,
,
#माझाकुर्ला

जय श्री राम 🚩🚩🚩🚩
22/01/2024

जय श्री राम 🚩🚩🚩🚩

राज तिलक की करो तयारी.... आ गए भगवाधारी 🚩🚩🚩🚩       🚩
20/01/2024

राज तिलक की करो तयारी.... आ गए भगवाधारी 🚩🚩🚩🚩
🚩

आपल्या घरी किंवा विभागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये विराजमान झालेल्या गणपतीबाप्पांचे फोटो नाव व ठिकाण सहित आम्हाला...
18/09/2023

आपल्या घरी किंवा विभागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये विराजमान झालेल्या गणपतीबाप्पांचे फोटो नाव व ठिकाण सहित आम्हाला DM किंवा whatsapp 8286226690 करा आम्ही ते आपल्या माझा कुर्ला पेज वर पोस्ट करू.....

#माझाकुर्ला

साकिनाक्याचा राजा २०२३सुवर्ण महोत्सवी वर्ष 😍🌺✨Credits : 🌺 गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🌺  #माझाकुर्ला            ...
28/08/2023

साकिनाक्याचा राजा २०२३
सुवर्ण महोत्सवी वर्ष 😍🌺✨
Credits :
🌺 गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🌺

#माझाकुर्ला



#

 2023 🪔✨Photo by   Moortikar :- ----------------------------------------------    #माझाकुर्ला    #                      ...
27/08/2023

2023 🪔✨
Photo by
Moortikar :-
----------------------------------------------

#माझाकुर्ला #

कुर्ल्याचा राजा प्रथम दर्शन २०२३ फोटोग्राफी :- दुर्गेश सावंत मुर्तिकार :- विपुल जाधव (श्री गणेश आर्ट्स )
27/08/2023

कुर्ल्याचा राजा प्रथम दर्शन २०२३ फोटोग्राफी :- दुर्गेश सावंत मुर्तिकार :- विपुल जाधव (श्री गणेश आर्ट्स )

खैरानीचा राजा आगमन सोहळा २०२३😍♥️🌺Photo Credit:- __________________________________________ #माझाकुर्ला  ________________...
26/08/2023

खैरानीचा राजा आगमन सोहळा २०२३😍♥️🌺
Photo Credit:-

__________________________________________
#माझाकुर्ला
__________________________________________
   


 

कौतुकास्पद 🎉💐भारताच चांद्रयान ३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं असून, भारत चंद्राच्या दक्षिण  ध्रुवावर जाणारा पहिला देश...
23/08/2023

कौतुकास्पद 🎉💐
भारताच चांद्रयान ३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं असून, भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणारा पहिला देश ठरला आहे.
इस्रोच्या सर्व शात्रज्ज्ञांचे अभिनंदन

#माझाकुर्ला

🇮🇳 india

बाळ मित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कुर्ला मुंबई 💐💐  💐💐
17/08/2023

बाळ मित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कुर्ला मुंबई
💐💐 💐💐

कूर्ल्याचा सुखकर्ता आगमन सोहळा २०२३लवकर    #माझाकुर्ला
25/07/2023

कूर्ल्याचा सुखकर्ता आगमन सोहळा २०२३
लवकर


#माझाकुर्ला

Address

Kurla
Mumbai
400070

Telephone

+918169534727

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Majha Kurla - माझा कुर्ला posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category