12/09/2021
Ganpati Bappa morya ❤️❤️
जयघोष ऐकोनि तुझा देवा जाहली कर्णरंध्रे मुग्ध नि गोड कर जोडुनी उभा द्वारी लागली तुझ्या वाट पाहता बाप्पा तुझी वर्ष कधी सरले आता तुझया आगमनाला थोडे दिवस उरले
♥️ 😘🙏