Bhandupche Utsav / भांडुपचे उत्सव

  • Home
  • India
  • Mumbai
  • Bhandupche Utsav / भांडुपचे उत्सव

Bhandupche Utsav / भांडुपचे उत्सव Its all about Bhandup's Sarvajanik Utsav...

भांडुपचे उत्सव आणि कलाध्यायआयोजितश्री गणेश मूर्ती प्रदर्शन रील्स स्पर्धा २०२६विजेते1. 🥇 प्रशांत Insta ID: .musafir012. 🥈...
01/05/2026

भांडुपचे उत्सव आणि कलाध्याय
आयोजित
श्री गणेश मूर्ती प्रदर्शन रील्स स्पर्धा २०२६
विजेते

1. 🥇 प्रशांत Insta ID: .musafir01
2. 🥈 भावेश मोरे Insta ID:
3. 🥉 दर्शन आंबोकर Insta ID:

उत्तेजनार्थ - साईश पवार Insta ID:

सर्व विजेत्यांचे अभिनंदन.

भांडुपचे उत्सव आणि कलाध्याय आयोजित 🎨🙏 श्री गणेश मूर्ती भव्य प्रदर्शन २०२६या भव्य प्रदर्शनातमुंबईतील सुप्रसिद्ध आराखणीकार...
04/04/2026

भांडुपचे उत्सव आणि कलाध्याय आयोजित
🎨🙏 श्री गणेश मूर्ती भव्य प्रदर्शन २०२६
या भव्य प्रदर्शनात

मुंबईतील सुप्रसिद्ध आराखणीकार श्री प्रशांथ सुवर्ण यांची
मुंबईमध्ये प्रथमच प्रत्यक्ष आराखणी अनुभवण्याची सुवर्णसंधी!

गणेशभक्त आणि कला प्रेमींसाठी एक आगळावेगळा अनुभव ✨
या अद्भुत कलेचा साक्षीदार होण्यासाठी नक्की उपस्थित राहा.





📍 स्थळ : कोकण मित्र मंडळ पटांगण, कोकण नगर, भांडुप (प)
🕕 वेळ : सायंकाळी ६ वा.

श्री गणपती भक्तांसाठी आणि कलाप्रेमींसाठी एक खास पर्व! 🙏🎨भांडुपचे उत्सव आणि कलाध्याय आयोजितश्री गणपती मूर्ती प्रदर्शन २०२...
02/04/2026

श्री गणपती भक्तांसाठी आणि कलाप्रेमींसाठी एक खास पर्व! 🙏🎨

भांडुपचे उत्सव आणि कलाध्याय आयोजित
श्री गणपती मूर्ती प्रदर्शन २०२६
(पर्व तिसरे)

सुंदर, कल्पक आणि अद्भुत अशा श्री गणेश मूर्तींचे भव्य प्रदर्शन अनुभवण्याची सुवर्णसंधी! ✨

या प्रदर्शनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध मूर्तिकार श्री. आकाश तिरमल यांच्या हस्ते होणार आहे.

📅 दिनांक: ३ एप्रिल ते ५ एप्रिल २०२६

📍 स्थळ: कोकण मित्र मंडळ पटांगण, कोकण नगर, भांडुप (प.)

आपण सर्वांनी उपस्थित राहून या कलामहोत्सवाचा आनंद घ्यावा, ही आग्रहाची विनंती. 🙏





भांडुपचे उत्सव आणि कलाध्याय आयोजित "श्री गणपती मूर्तीचे भव्य प्रदर्शन" २०२६ (पर्व तिसरे)प्रसिद्ध मूर्तिकारांच्या हस्ते स...
29/03/2026

भांडुपचे उत्सव आणि कलाध्याय आयोजित "श्री गणपती मूर्तीचे भव्य प्रदर्शन" २०२६ (पर्व तिसरे)

प्रसिद्ध मूर्तिकारांच्या हस्ते साकारलेल्या अप्रतिम गणेश मूर्तीचे दर्शन, तसेच विविध कला कार्यक्रम आणि स्पर्धांचा आनंद घ्या.

सर्व गणेश भक्त, कला प्रेमी आणि नागरिकांनी आवर्जून भेट द्यावी.

7 प्रदर्शनाचा कालावधीः

शुक्रवार, दि. ३ एप्रिल २०२६ ते रविवार, दि. ५ एप्रिल २०२६

ठिकाण :

कोकण मित्र मंडळ पटांगण, कोकण नगर, भांडुप (प.)

आपणांस सहर्ष निमंत्रण !





#गणेशमूर्तीप्रदर्शन


॥ श्री गणेशाय नमः ॥🎖️आग्रहाचे आमंत्रण 🎖️🏆 भांडुपचे उत्सव आणि कलाध्याय 🏆आयोजित“श्री गणेश मूर्तींचे भव्य प्रदर्शन २०२६”(पर...
27/03/2026

॥ श्री गणेशाय नमः ॥
🎖️आग्रहाचे आमंत्रण 🎖️

🏆 भांडुपचे उत्सव आणि कलाध्याय 🏆
आयोजित
“श्री गणेश मूर्तींचे भव्य प्रदर्शन २०२६”
(पर्व तिसरे)

सर्व गणेश भक्तांसाठी विविध कलाकारांनी साकारलेल्या सुंदर आणि आकर्षक श्री गणेश मूर्तींचे भव्य प्रदर्शन पाहण्याची सुवर्णसंधी… ✨

आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवावी ही नम्र विनंती. 🙏

📅 प्रदर्शन कालावधी
शुक्रवार, दि. ३ एप्रिल २०२६ ते रविवार, दि. ५ एप्रिल २०२६

⏰ वेळ
सकाळी १०.०० ते रात्री १०.००

📍 ठिकाण
कोकण मित्र मंडळ पटांगण, कोकण नगर, भांडुप (प.)
आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

🎥 भव्य रिल्स स्पर्धासर्व क्रियेटर्सना आग्रहाचे निमंत्रण! आपली क्रिएटिव्हिटी दाखवा आणि या अनोख्या उत्सवाचा भाग बना.भांडुप...
27/03/2026

🎥 भव्य रिल्स स्पर्धा
सर्व क्रियेटर्सना आग्रहाचे निमंत्रण! आपली क्रिएटिव्हिटी दाखवा आणि या अनोख्या उत्सवाचा भाग बना.

भांडुपचे उत्सव आणि कलाध्याय आयोजित
श्री गणेश मूर्तींचे भव्य प्रदर्शन २०२६ अंतर्गत

आपली कला सादर करण्यासाठी एक खास संधी!!!
आजच आपले नाव नोंदवा. 🙏




अक्षरांची कला अनुभवण्याची सुवर्णसंधी!!!भांडुपचे उत्सव आणि कलाध्याय आयोजितश्री गणेश मूर्तींचे भव्य प्रदर्शन २०२६ अंतर्गत✒...
24/03/2026

अक्षरांची कला अनुभवण्याची सुवर्णसंधी!!!
भांडुपचे उत्सव आणि कलाध्याय आयोजित
श्री गणेश मूर्तींचे भव्य प्रदर्शन २०२६ अंतर्गत
✒️ सुलेखन कार्यशाळा (calligraphy workshop)

सुप्रसिद्ध सुलेखनकार श्री शिरीष चव्हाण आणि श्री. विशाल कुबल यांच्या मार्गदर्शनाखाली.

कलेची आवड असणाऱ्यांसाठी एक खास संधी!!!
आजच आपले नाव नोंदवा. 🙏




📢 स्टॉल नोंदणी सुरू आहे!!!...🛍️ आर्ट स्टॉल | कंझ्युमर स्टॉल📈 आपल्या उत्पादनांना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची सुवर्ण...
28/02/2026

📢 स्टॉल नोंदणी सुरू आहे!!!...
🛍️ आर्ट स्टॉल | कंझ्युमर स्टॉल
📈 आपल्या उत्पादनांना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची सुवर्णसंधी!

✨ भांडुपचे उत्सव आणि कलाध्याय आयोजित ✨
🎨 “श्री गणेश मूर्तींचे भव्य प्रदर्शन २०२६” 🎨

🗓️ ३, ४, ५ एप्रिल २०२६
📍 कोकण मित्र मंडळ पटांगण, कोकण नगर, भांडुप (प.)

आजच आपला स्टॉल बुक करा आणि या भव्य प्रदर्शनाचा भाग बना! 🚩
अधिक माहितीसाठी संपर्क करा-
9987282121 / 9664359839






GaneshUtsav
GaneshMurtiExhibition
BhandupEvents
KokanMitraMandal
BhandupWest
MumbaiEvents
FestivalVibes
SupportLocalBusiness
MarathiEvent
GanpatiBappaMorya

भांडुपचे उत्सव आणि कलाध्यायआयोजित"श्री गणेश मूर्तींचे भव्य प्रदर्शन" २०२६(पर्व तीसरे)सर्व मूर्तीकारांना या प्रदर्शनात सह...
30/01/2026

भांडुपचे उत्सव आणि कलाध्याय
आयोजित
"श्री गणेश मूर्तींचे भव्य प्रदर्शन" २०२६
(पर्व तीसरे)

सर्व मूर्तीकारांना या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी आम्ही आमंत्रित करीत आहोत.




अधिक माहितीसाठी दिलेल्या क्रमांकावर संपर्क करावा.

🙌🏻 खडीमशीनचा राजा २०२६ 🙌🏻खडीमशीन सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळ ✊
19/01/2026

🙌🏻 खडीमशीनचा राजा २०२६ 🙌🏻
खडीमशीन सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळ ✊

श्री साईभजन सांस्कृतिक मंडळ, भांडुप, मुंबईश्री सत्यनारायण महापूजा व साई भंडारा २०२६वर्ष २७ वे📸PC :
10/01/2026

श्री साईभजन सांस्कृतिक मंडळ, भांडुप, मुंबई
श्री सत्यनारायण महापूजा व साई भंडारा २०२६
वर्ष २७ वे

📸PC :

Address

Bhandup
Mumbai
400078

Telephone

+919372150519

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhandupche Utsav / भांडुपचे उत्सव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bhandupche Utsav / भांडुपचे उत्सव:

Share