Festival is aims on the sharing some quality time and informal education for children, senior citizen and family. Festival is getting one unique idea of a
(5)
Address
Reti Bandar, Opp. Mahim Church, Mahim
Mumbai
General information
“स्वयंसिद्ध मैत्रीण” ही संस्था महिला, मुले व जेष्ठ नागरिकांच्या सर्वांगीण विकासाकरिता संघटन, सहकार्य व सद्भावनेने गेली अनेक वर्षे काम करीत आहे. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे प्रत्येकाला भेडसावणा-या एकटेपणावर मात करण्याकरीता सातत्याने प्रबोधन, प्रशिक्षण व पर्यटनातून प्रत्येकाला मानसिक, शारीरिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे कार्य करते. उन्हाळी सुट्टीतील मुलांचा मोकळा वेळ सद्मार्गी लागावा तसेच मुलांच्या बौद्धिक व शारीरिक मस्तीच्या उर्जेस कला व ज्ञानात परावर्तीत करण्यासाठी सुसंवाद साधत करमणुकीच्या माध्यमातून आजी-आजोबां व पालकांसाठी अनेक उपक्रम तसेच मुलांसाठी कार्यशाळा घेणार आहोत. सदर समाजास महाराष्ट्राची ओळख व सामाजिक जबाबदारीची जाणीव व्हावी या करीता आदिवासी संस्था, अंध मुलं/व्यक्ती, कर्करोग व अपंगत्वावर मात करणारी माणसे व त्यांचे कार्य समाजासमोर आणून सुख-दुख:ची जाणीव व जागृती करणे. या उद्देशाने हा उपक्रम राबवीत आहोत.
Opening Hours
| Monday | 2pm - 10pm |
| Tuesday | 2pm - 10pm |
| Wednesday | 2pm - 10pm |
| Thursday | 2pm - 10pm |
| Friday | 2pm - 10pm |
| Saturday | 2pm - 10pm |
| Sunday | 2pm - 10pm |
Telephone
Website
Alerts
Be the first to know and let us send you an email when Swaymsiddhamaitrin posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.
Contact The Business
Send a message to Swaymsiddhamaitrin: