संभाजी क्रीडा मंडळ -"रजि"

  • Home
  • India
  • Mumbai
  • संभाजी क्रीडा मंडळ -"रजि"

संभाजी क्रीडा मंडळ -"रजि" कला,क्रीडा,शैक्षणिक,सांस्कृतिक व सामाजिक !

आगामी प्रो गोविंदा पर्व 4  या नामांकित गोविंदा स्पर्धेत संभाजी क्रीडा मंडळ गोविंदा पथक ( शूर मुंबईकर ) या संघाकडून कांदि...
09/07/2026

आगामी प्रो गोविंदा पर्व 4 या नामांकित गोविंदा स्पर्धेत संभाजी क्रीडा मंडळ गोविंदा पथक ( शूर मुंबईकर ) या संघाकडून कांदिवली पूर्व विभागाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी इच्छुक 15 ते 30 वोयोगटातील कबड्डी व गोविंदा खेळाडूंनी दिनांक 20 जुलै 2026 पर्यंत खेळाडू नोंदणी करावी. संभाजी क्रीडा मंडळ गोविंदा पथक या संघात सहभागी होणाऱ्या पहिल्या 50 कॉलेजवयीन खेळाडूंना शारीरिक दृष्ट्या सक्षम व मजबूत करण्याकरिता संपूर्ण वर्षभर आकर्षक व्यायामशाळेची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संभाजी क्रीडा मंडळ प्रयत्नशील आहे याची इच्छुक खेळाडूंनी नोंद घ्यावी व लवकरात लवकर आपला गोविंदा पथकातील सहभाग नोंदवून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा.
चला तर म येताय ना...💪🏻
संभाजीचे छावे
कांदिवलीचा अभिमान

23/12/2025

संभाजी क्रीडा मंडळ आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन २०२५

#भजन

आदरणीय पदाधिकारी, सन्माननीय सदस्य, खेळाडू, कार्यकर्ते, आजी-माजी अधिकारी आणि मित्रपरिवार,नमस्कार!आज दिनांक १४ डिसेंबर २०२...
14/12/2025

आदरणीय पदाधिकारी, सन्माननीय सदस्य, खेळाडू, कार्यकर्ते, आजी-माजी अधिकारी आणि मित्रपरिवार,

नमस्कार!

आज दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या एसकेएम प्रीमियर लीगच्या (SKM Premier League) भव्य उद्घाटन सोहळ्यासाठी आपणा सर्वांना कळविण्यात येते की, आपण सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे.

प्रमुख अतिथी आणि वेळेची नोंद:

प्रमुख पाहुणे (Opening Ceremony): माननीय सोनाली ताई साळुंखे

उपस्थितीची वेळ: आज, दुपारी ठीक २:०० वाजता (14:00)

सर्वांना नम्र विनंती:
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याने, मंडळाच्या वतीने सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, खेळाडू आणि सदस्यांना विनंती आहे की, कृपया दुपारी २ वाजण्यापूर्वीच कार्यक्रमस्थळी हजर राहून उपस्थिती (तयार) राहावे.

आपली बहुमूल्य उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवेल.

धन्यवाद! आयोजक, एसकेएम प्रीमियर लीग (SKM Premier League) -

संभाजी क्रीडा मंडळ आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन २०२४/२५
14/12/2025

संभाजी क्रीडा मंडळ आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन २०२४/२५

संभाजी क्रीडा मंडळा चे २०२५ चे दूसरे ८ थर 💪🚩     कांदिवली मधले पहिले ८ थर 💪🚩          कांदिवलीचा अभिमान 🚩💪
27/07/2025

संभाजी क्रीडा मंडळा चे २०२५ चे दूसरे ८ थर 💪🚩
कांदिवली मधले पहिले ८ थर 💪🚩
कांदिवलीचा अभिमान 🚩💪

Congratulations Mr. Siddhesh Kadam and Mr. Pranav Ghule from Shreem Hyundai who own Shoor Mumbaikar for acquiring  🔥  wi...
05/07/2025

Congratulations Mr. Siddhesh Kadam and Mr. Pranav Ghule from Shreem Hyundai who own Shoor Mumbaikar for acquiring 🔥

will now represent Shoor Mumbaikar in the Pro Govinda Season 3. Wishing them an inspiring and action packed tournament.

कांदिवलीत जिगरबाज खेळाडूनी सहाभागी वा 💪कांदिवली चा अभिमान 💪
05/07/2025

कांदिवलीत जिगरबाज खेळाडूनी सहाभागी वा 💪
कांदिवली चा अभिमान 💪

02/07/2025

Qualification Round

प्रो गोविंदा पर्व ३ मध्ये गोल्डन तिकिट प्राप्त करून घवघवित कामगिरी करत अंतिम १६ संघात स्थान मिळवले आहे ! प्रो गोविंदा सं...
01/07/2025

प्रो गोविंदा पर्व ३ मध्ये गोल्डन तिकिट प्राप्त करून घवघवित कामगिरी करत अंतिम १६ संघात स्थान मिळवले आहे !

प्रो गोविंदा संग २०२५

कांदिवलीतील जिगरबाज खेळाडूनी सहभाग वा 💪

सहभाग सर्वांचा अभिमान कांदिवलींचा

Address

Mumbai
400101

Alerts

Be the first to know and let us send you an email when संभाजी क्रीडा मंडळ -"रजि" posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category