24/09/2023
हनुमान नगर रहिवाशी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीरला शिवसेना नेते श्री सुभाष देसाई साहेब यांनी भेट दिली ह्या प्रसंगी मीनाताई ठाकरे रक्तपेढीचे संचालक श्री रमेश ईसवलकर साहेब ,मंडळाचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.