26/09/2022
ॐ सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके।
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोऽस्तुते।।
शक्तीची देवता दुर्गामाता तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला सुख, समृद्धी, समाधान व यश प्राप्तीसाठी आर्शीवाद देवो हीच देवीचरणी प्रार्थना..🙏
घटस्थापना आणि आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!!🔱
May the nine days of the festival illuminate your life forever.
Wish you all Happy Navratri! 🙏🏻🔱
#नवरात्र #घटस्थापना #नवरात्रोत्सव 🚩