11/06/2025
https://youtube.com/?si=wIgpndYoMxGGxwbx
मित्रांनो, माझ्या आधीच्या युट्युब चॅनेलला तुम्ही भरभरुन प्रतिसाद दिला आहात पण माझे सर्वच प्रकारचे विडीओज म्हणजे माझी गाणी, माझी भटकंती, माझे फिटनेसचे विडीओज हे सर्व सर्व त्या एकाच चॅनेलवरुन मी पब्लिश करत होतो पण आता वेळ आलीय की ह्यापुढचे विडीओज त्या त्या टाईपच्या वेगळ्या चॅनेल्सवरुन तुमच्यापर्यंत पोचवणं...आणि म्हणुनच आज माझ्या गाण्यांसाठी हा वेगळा युट्युब चॅनेल चालु करतोय. आता तुमची जबाबदारी आहे की माझा Singer Prashant Kadam ह्या चॅनेलला मॅानेटाईज करण्याचा क्रायटेरिया शक्य तितक्या लवकर पुर्ण करणे आणि त्यासाठी तुम्हाला बाकी काही नाही करायचंय तर फक्त वर दिलेली चॅनेलची लिंक ओपन करुन SUBSCRIBE बटनवर क्लिक करुन माझा चॅनेल सबस्क्राईब करणं. कारण माझ्या चॅनेलला जेवढ्या लवकर तुम्ही मोनेटाईज स्टेजला पोचवाल तेवढ्या लवकर मी पुढचे विडीओ स्टुडीओ रेकॅार्डींग करुन तुमच्यापर्यंत माझी बेटर क्वालिटीची हिंदी, मराठी गाणी पोचवु शकेन....तर मग वाट कसली पाहताय? करा सबस्क्राईब आणि निवांत बसुन माझी गाणी ऐकुन लाईक, कमेंट करायला विसरु नका....!
Share your videos with friends, family and the world