गोरेगांवचा गणाधीश

गोरेगांवचा गणाधीश ॐ गोरेगांवचा महागणपती ॐ
आजाद मित्र मंडळ
卐 सार्वजनिक गणेशोत्सव 卐
२०२२

सत्य शिव आहे, शिव सुंदर आहे... महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.       #2025
26/02/2025

सत्य शिव आहे, शिव सुंदर आहे... महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

#2025

25/02/2025

१९ वर्ष रखडलेला कोयनांगर झोपडपट्टी चा प्रकल्प अखेर मार्गी लागला...

मुख्यमंत्री शिंदे यांनी तत्कालीन खा. गजानन कीर्तिकर यांना याप्रकरणी लक्ष घालण्यास सांगितले. कीर्तिकर यांनी ५ फेब्रुवारी २०२३ रोजी यासंदर्भात एसआरए अधिकाऱ्यांशी चर्चा करून या प्रकल्पातील अडचणी सोडवल्या.

गणेश शिंदे, संतोष सकपाळ 3 तसेच कोयना नगर एसआरए कमिटी व कोयनानगर उत्कर्ष मंडळाने एसआरएकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागला, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष संपत कदम यांनी दिली.

.samant
.ganesh_shinde_

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! कणभर तीळ, मनभर प्रेम, गुळाचा गोडवा, आपुलकी वाढवा, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, मकर संक...
14/01/2025

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! कणभर तीळ, मनभर प्रेम, गुळाचा गोडवा, आपुलकी वाढवा, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणत, नात्यातला आणि माणसांमधील गोडवा वाढवूया, मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटूंबाला हार्दिक शुभेच्छा!

#2025
ंक्रांति

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! ✨आनंद, प्रेम आणि प्रकाशाने भरलेली दिवाळी तुमच्यासाठी सुंदर आठवणी घेऊन येवो!  🙏 #शुभदिवाळी  ...
01/11/2024

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! ✨
आनंद, प्रेम आणि प्रकाशाने भरलेली दिवाळी तुमच्यासाठी सुंदर आठवणी घेऊन येवो! 🙏

#शुभदिवाळी #दीपावली #फेस्टिवल #भारतीयसंस्कृति #आनंद #प्रेम #प्रकाश #खुशदिवाळी #मराठी #महाराष्ट्र

जगभरात आपल्या गौरवास्पद कामगिरीतून देशाचा लौकीक वाढवणारे टाटा समूहाचे अध्यक्ष उद्योगपती रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला...
10/10/2024

जगभरात आपल्या गौरवास्पद कामगिरीतून देशाचा लौकीक वाढवणारे टाटा समूहाचे अध्यक्ष उद्योगपती रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला. देशावर ओढवणाऱ्या नैसर्गिक अथवा मानवी अशा प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी सदैव मदतीचा हात देणे हा रतन टाटा यांचा स्वभाव सदैव स्मरणात राहील. सामाजिक जाणीवेतून आपल्या यशाचा राजमार्ग घडवणारे व्यक्तीमत्व रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!💐🙏

           #2024
03/10/2024

#2024

                         #2024
15/09/2024

#2024

06/09/2024

26/08/2024

❤️ #2024

🌸 ॥ *श्री गणेश* ॥ 🌸●▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬●*_🌺•॥ गोरेगांवचा गणाधीश॥• 🌺_* 🙏🏻 *सजली अवघी धरती,**पाहण्यास तुमची कीर्ती**तुम्ही ये...
24/08/2024

🌸 ॥ *श्री गणेश* ॥ 🌸

●▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬●

*_🌺•॥ गोरेगांवचा गणाधीश॥• 🌺_*



🙏🏻 *सजली अवघी धरती,*
*पाहण्यास तुमची कीर्ती*
*तुम्ही येणार म्हटल्यावर,*
*नसानसात भरली स्फ़ुर्ती*
*आतुरता फक्त आगमनाची,*🙏

*आगमन ०६\०९\२०२४*
*रात्री*:- *०९:०० वा*

*_स्थापना : १९९५_*
*_वर्ष :- १९ वे_*

●▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬●

*आजाद मित्र मंडळ*
रामनारायण चाळ वीटभट्टी गोरेगांव पूर्व ४०००६३ मुंबई

Follow our page

https://www.facebook.com/azadmitramandalgoregoan

Follow our Instagram page

                                    #2024
22/08/2024



#2024

Address

आजाद मित्र मंडळ चाल वीटभट्टी गोरेगांव पुर्व
Mumbai
400063

Telephone

+918828485898

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when गोरेगांवचा गणाधीश posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category