Tunga Gaoncha Maharaja Powai

Tunga Gaoncha Maharaja Powai माऊली फाऊंडेशन आयोजित तुंगा गावचा महाराजा सार्वजनिक माघी गणेशोत्सव

22/03/2026

Tunga Gaoncha Maharaja Official Song


🙏

19/03/2026

#मराठी_नववर्ष व #गुढीपाडवा निमित्त आपणांस व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा.

भारतीय क्रिकेट संघाने टी-20  #विश्वचषक जिंकत जगभरात भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवला. या शानदार विजयाबद्दल संपूर्ण संघाचे...
09/03/2026

भारतीय क्रिकेट संघाने टी-20 #विश्वचषक जिंकत जगभरात भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवला. या शानदार विजयाबद्दल संपूर्ण संघाचे #हार्दिक_अभिनंदन.

🎉

 #जागतिक_महिला_दिन निमित्त सर्व माता आणि भगिनींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
08/03/2026

#जागतिक_महिला_दिन निमित्त सर्व माता आणि भगिनींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

 #संकष्ट_चतुर्थी निमित्त सर्वांना भक्तिमय शुभेच्छा.
06/03/2026

#संकष्ट_चतुर्थी निमित्त सर्वांना भक्तिमय शुभेच्छा.

अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव निमित्त तमाम शिवभक्तांना शिवमय शुभेच्छा.
06/03/2026

अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव निमित्त तमाम शिवभक्तांना शिवमय शुभेच्छा.

कविश्रेष्ठ  #कुसुमाग्रज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #मराठी_भाषा_गौरव_दिन निमित्त मन:पूर्वक शुभेच्छा.
27/02/2026

कविश्रेष्ठ #कुसुमाग्रज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#मराठी_भाषा_गौरव_दिन निमित्त मन:पूर्वक शुभेच्छा.

 #विनायक_चतुर्थी निमित्त मंगलमय शुभेच्छा.
21/02/2026

#विनायक_चतुर्थी निमित्त मंगलमय शुभेच्छा.

📚✨ RTE प्रवेशप्रक्रिया उद्यापासून सुरू…! ✨📚🎓 Right of Children to Free and Compulsory Education Act, 2009 अंतर्गत २५% रा...
20/02/2026

📚✨ RTE प्रवेशप्रक्रिया उद्यापासून सुरू…! ✨📚

🎓 Right of Children to Free and Compulsory Education Act, 2009 अंतर्गत २५% राखीव जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे.

👨‍👩‍👧 आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही सुवर्णसंधी नक्की साधा!
🏫 नामांकित खासगी शाळांमध्ये मोफत शिक्षणाची संधी.
📝 ऑनलाईन अर्ज करा व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा.

🌟 शिक्षण हा प्रत्येक मुलाचा हक्क आहे —
त्याच्या स्वप्नांना पंख देण्याची हीच योग्य वेळ!

📍 Maharashtra शासनाच्या शिक्षण धोरणानुसार ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

 #हिंदवी_स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. #छत्रपती_शिवाजी_महाराज  #शिवजयंती  #महाराष्ट्र
19/02/2026

#हिंदवी_स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा.

#छत्रपती_शिवाजी_महाराज #शिवजयंती #महाराष्ट्र

 #महाशिवरात्री निमित्त सर्व शिवभक्तांना मंगलमय शुभेच्छा.
15/02/2026

#महाशिवरात्री निमित्त सर्व शिवभक्तांना मंगलमय शुभेच्छा.

अभिनंदन..! टीम इंडिया..!
07/02/2026

अभिनंदन..! टीम इंडिया..!

Address

Saki Vihar Road, Tunga Village
Mumbai
400072

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tunga Gaoncha Maharaja Powai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Tunga Gaoncha Maharaja Powai:

Share

Category